शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मौशी वीज उपकेंद्र मंजुरीसाठी ऊर्जामंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 23:52 IST

नागभीड तालुक्यातील १० ते १२ गावांसाठी मौशी येथे ३२ केव्ही वीज उपकेंद्र मंजूर करण्याची मागणी आ. कीर्ती भांगडिया यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे

ठळक मुद्देकीर्ती भांगडिया यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नागभीड तालुक्यातील १० ते १२ गावांसाठी मौशी येथे ३२ केव्ही वीज उपकेंद्र मंजूर करण्याची मागणी आ. कीर्ती भांगडिया यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी निवेदन दिले आहे.नागभीड तालुक्यातील मौशी हे गाव ब्रह्मपुरी वीज मंडळातंर्गत येत असून या परिसरामध्ये बहुसंख्य शेतकरी वर्ग आहे. मात्र, सध्या या परिसरात भारनियमन सुरू असल्यामुळे शेतपिकांना पाणी देणे शेतकºयांना अडचणीचे जात आहे. या परिसरात वीज समस्या नेहमीच उद्भवत असते. त्यामुळे १० ते १२ गावातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मौशी येथे ३२ केव्ही स्वतंत्र विद्युत उपकेंद्र मंजूर झाल्यास परिसरातील वीज समस्या सुटू शकते, असे भांगडिया यांनी म्हटले आहे.भविष्यात मौशी परिसराला गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी मिळणार असल्याने मौशी येथे निर्माण होणाºया ३२ केव्ही उपकेंद्राद्वारे विजेची समस्या सुटून ग्रामीण कुटीर उद्योगांना चालना मिळू शकते. त्यामुळे मौशी येथे वीज उपकेंद्र स्थापन करण्यासाठी राज्य शासनाकडून उपाययोजना करण्याची मागणी आ. भांगडिया यांनी केली आहे.