शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
4
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
5
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
6
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
7
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
8
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
9
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
10
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
11
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
12
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
13
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
14
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
15
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
16
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
17
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
18
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
19
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
20
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?

देयके रखडल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:01 IST

ग्रामीण भागात अनेक लाभार्थ्यांना शबरी आवास योजना, प्रंतप्रधान घरकुल योजना, रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले. त्याचप्रमाणे लाभार्थ्यांनी आपले जुने घर पाडुन नवीन बांधकामाला सुरवात केली. दरम्यान, कोरोनाच्या पादूर्भावामुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली. या कालावधी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देदोन महिन्यांचा कालावधी लोटला

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव (भो): ब्रम्हपुरी तालुक्यातील झीलबोडी परीसरात शबरी, आवास, पंतप्रधान घरकुल योजना, रमाई आवास योजनेअंतर्गत शासनाकडून निधी अद्यापही मिळाला नसल्याने लाभार्थ्यांची चिंता वाढली आहे.ग्रामीण भागात अनेक लाभार्थ्यांना शबरी आवास योजना, प्रंतप्रधान घरकुल योजना, रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले. त्याचप्रमाणे लाभार्थ्यांनी आपले जुने घर पाडुन नवीन बांधकामाला सुरवात केली. दरम्यान, कोरोनाच्या पादूर्भावामुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली. या कालावधी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला. त्यामुळे बांधकामा सुरु करण्यात आले. मात्र कोरोनामुळे सध्या घरकुलांचे काम अर्धवट आहेत. त्यातच दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्यापही दुसरा हप्ता जमा झाला नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांची चिंता वाढली असून त्यांना त्वरित अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी पंचायत समिती सदस्य उर्मिला धोटे यांनी केली आहे.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना