शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ निर्णयांच्या अंमलबजावणीला विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 23:12 IST

मागील वर्षी प्रारित केलेल्या कॅबिनेट निर्णयाला एक वर्षांचा कालावधी लोटूनही त्याचे शासन निर्णयात रुपांतर करण्यात आले नाही. त्यामुळे त्या निर्णयाचे शासन निर्णयात रुपांतर करण्याची मागणी वैद्यकीय अधिकाºयांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांना निवेदन : गडचिरोली व चंद्रपूर वैद्यकीय अधिकाऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील वर्षी प्रारित केलेल्या कॅबिनेट निर्णयाला एक वर्षांचा कालावधी लोटूनही त्याचे शासन निर्णयात रुपांतर करण्यात आले नाही. त्यामुळे त्या निर्णयाचे शासन निर्णयात रुपांतर करण्याची मागणी वैद्यकीय अधिकाºयांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.महाराष्ट्र मंत्रिमंडळ कॅबिनेट निर्णय १४४ अन्वये राज्यात कार्यरत ७३८ वैद्यकीय अधिकारी गट-ब यांच्या सेवा नियमित करण्याचा कॅबिनेट निर्णय २९ आॅगस्ट २०१७ रोजी घेण्यात आला होता. याला एक वर्षांच्या कालावधी लोटला असला तरीही त्या निर्णयाचे शासन निर्णयात रूपांतर झाले नाही. त्यामुळे सदर निर्णयाला शासन निर्णयात रुपांतर करण्याची मागणी चंद्रपूर व राज्यातील अतिदुर्गम आदिवासी व नक्सलगस्त डोंगराळ असलेल्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाºयांनी राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार याना दिलेल्या निवेदनातून केली आहे. याप्रसंगी आमदार अ‍ॅड. संजय धोटे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल उपस्थित होते. निवेदन देणाºया शिष्टमंडळात डॉ. स्वप्नील टेंभे, डॉ. विशाल येरावार, अहेरी, डॉ. राजेश मानकर, आलापल्ली, डॉ. भरत काकडे, मुलचेरा, डॉ. अकील कुरेशी, कोरपना, डॉ. सय्यद लगाम आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले.