शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

देवतळेंच्या उमेदवारीवरून भाजपात कल्लोळ

By admin | Updated: September 27, 2014 23:11 IST

काँग्रेसचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री संजय देवतळे यांनी स्विकारलेली भाजपाची उमेदवारी ही शनिवारची सर्वात मोठी बातमी ठरली. मात्र या बातमीने अनेकांची झोप उडविली, तर वरोरा विधानसभा

भद्रावती-वरोऱ्यात अस्वस्थता : क्षोभ शमविण्याचे नेत्यांपुढे आव्हानचंद्रपूर : काँग्रेसचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री संजय देवतळे यांनी स्विकारलेली भाजपाची उमेदवारी ही शनिवारची सर्वात मोठी बातमी ठरली. मात्र या बातमीने अनेकांची झोप उडविली, तर वरोरा विधानसभा मतदार संघातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये रण माजविले.संजय देवतळे यांच्या उमेदवारीवरून वरोरा विधानसभा मतदार संघात भाजपामध्ये प्रचंड असंतोष उफाळला आहे. यामुळे पक्षात उभी फुट पडण्याची स्थिती असल्याने जिल्ह्यातील नेत्यांपुढे कार्यकर्त्यांचा क्षोभ शमविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. वरोरा आणि भद्रावती या दोन्ही तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते संजय देवतळे यांच्या उमेदवारीमुळे अस्वस्थ झाले आहेत. नामांकन भरण्यासाठी संजय देवतळे उपविभागीय अधिकारी कार्यालयात गेले, मात्र त्यांच्यासोबत भाजपातील कुणीही कार्यकर्ता नव्हता. काँग्रेसचे माजी विधानपरिषद सदस्य जैनुद्दीन जव्हेरी, भद्रावतीचे काँंग्रेस कार्यकर्ते अफजलभाई, वरोराचे एहतेश्याम अली आणि बाळू भोयर यांच्यासह जावून त्यांनी नामांकन सादर केले.भाजपाकडून ओम मांडवकर यांचे नाव सकाळी पक्के झाल्याने हजारांवर कार्यकर्ते रॅलीच्या तयारीत होते. मात्र अचानकपणे संजय देवतळे यांचे नाव पुढे आले. एबी फॉर्मही परस्पर तिकडे पोहचला. यामुळे कार्यकर्ते प्रचंड संतप्त झाले होते. वरोरा भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. भगवान गायकवाड यांनी देवतळेंच्या उमेदवारीचा विरोध करीत २८ ला बैठक बोलाविली आहे. भद्रावतीमध्येही अशीच बैठक होत आहे. या बैठकीनंतर कार्यकर्ते भूमिका ठरविणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)