शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

जिवती तालुक्यातील मृत्यू तीनवर

By admin | Updated: August 13, 2016 00:26 IST

जिवती तालुक्यात तापाच्या साथीमुळे झालेल्या मृत्यूंमध्ये दोघांची भर पडली असून एकूण तीन मृत्यू झाले आहेत.

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक पल्लेझरीत : चारपैकी तीन बोअरवेलचे पाणी पिण्यास अयोग्यपाटण : जिवती तालुक्यात तापाच्या साथीमुळे झालेल्या मृत्यूंमध्ये दोघांची भर पडली असून एकूण तीन मृत्यू झाले आहेत. आठ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्यानंतर पल्लेझरीमध्ये पाहणी करण्याकरिता वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक शुक्रवारी दाखल झाले. पथकाने पल्लेझरीमधील रूग्णांची तपासणी केली.जिवती तालुक्यातील पल्लेझरी येथे डायरिया व मलेरिया या रोगांनी थैमान घातले आहे. मोंगाराम मेश्राम (४०) यांचा मृत्यू मलेरियाने झाला आहे. दिनेश मोरताटे (१३) याचाही मृत्यू मलेरियाने झाला. त्यानंतर बाली केशव चव्हाण (१) या बालिकेचाही मृत्यू डायरियाने झाल्याचा दावा करण्यात येत आहे. पल्लेझरी गावाची लोकसंख्या एक हजार असून चार बोअरवेल व एका विहिरीवरून पिण्यासाठी पाणी उपयोगात आणले जाते. त्यापैकी तीन बोअरवेल व विहिरीचे पाणी पिण्यास अयोग्य आहेत. परंतु गावकऱ्यांना दुसरा पर्याय नसल्यामुळे त्याच पाण्याचा वापर करते. परिणामी अर्धे गाव आजारी पडले आहे. पाटण येथील आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य पथकाने पल्लेझरी गावाचा दौरा केला. गावामध्ये जाऊन पथकाने रूग्णांची तपासणी केली. त्यांच्यावर औषधोपचार केला. पाण्याचे नमुने घेण्याबाबत ग्रामसेवकाला सुचना करण्यात आल्या. डायरिया व मलेरियामुळे गावात भितीचे वातावरण पसरले आहे. (वार्ताहर)दिनेश मोरताटे (१३) याचा मृत्यू झाला असून तो मलेरिया पॉझिटिव्ह होता. त्याला रूग्णालयात दाखल करण्याची सुचना पालकांना केली होती. मात्र पालकांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. - डॉ. कविता शर्मा, वैद्यकिय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, पाटण.