शहरं
Join us  
Trending Stories
1
Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
3
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
4
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
5
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
6
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
7
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
8
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
9
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
10
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
11
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
12
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
13
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
14
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
15
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
16
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
17
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
18
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
19
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
20
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?

तलावाची पाळ फुटल्याने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 06:00 IST

यावर्षी संततधार पाऊस झाल्याने नदीकाठालगत व सखल भागातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुराच्या पावसात दोन ते तीन दिवस धानपीक बुडून राहल्याने हे पीक कुजून गेले. अतिवृष्टीमुळे रबी हंगामात करावयाची भूईमूग व मिरची पिकाची मशागत लांबणीवर गेली आहे.

ठळक मुद्देमदतीची मागणी : अनेक एकरवरील धानपीक व मत्स्यबिज गेले वाहून

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात वैरागड भागासह आरमोरी तालुक्यात जोरदार पाऊस बरसला. या पावसाने दवंडी गावानजीकच्या तलावाची पाळ फुटल्याने तलावातील पाणीसाठा नष्ट झाला. तसेच तलावामागील धानपीक वाहून गेले. परिणामी अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले.यावर्षी संततधार पाऊस झाल्याने नदीकाठालगत व सखल भागातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुराच्या पावसात दोन ते तीन दिवस धानपीक बुडून राहल्याने हे पीक कुजून गेले. अतिवृष्टीमुळे रबी हंगामात करावयाची भूईमूग व मिरची पिकाची मशागत लांबणीवर गेली आहे. चार ते पाच वर्षांपूर्वी दवंडी गावानजीकच्या तलावाचे मातीकाम करण्यात आले. वैरागड येथील मच्छीपालन संस्थांनी लिलाव पद्धतीने मच्छीपालनासाठी महादेव तलाव व आरकबोडीचा तलाव घेतला. मात्र या तलावातील मत्स्यबिज वाहून गेल्याने मच्छीपालन संस्थेचे मोठे नुकसान झाले. जोरदार पावसामुळे वैरागड भागातील नदी, नाले तुडूंब भरून वाहत आहेत. तलाव, बोड्यांमध्ये १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठी हिवाळ्याच्या अखेरीस व उन्हाळ्यात विविध पीक व पाळीव जनावरांना उपयोगी पडणार आहे. पूरपरिस्थिती पूर्वपदावर आली असल्याने शेतकरी समाधानी आहे.

टॅग्स :floodपूर