शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बापरे..! बिबट चक्क बसून होता झोपलेल्या महिलेच्या खाटेखाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2022 05:00 IST

सावलीपासून सात किमी अंतरावर असलेल्या उसेगाव येथील भगवान आवारी यांच्या घरात बुधवारी रात्री बिबट शिरला. पहाटे ४ वाजताच्या दरम्यान भगवानची आई सिंधूबाई लघुशंकेसाठी उठली असताना खाटेच्या खाली काहीतरी असल्याची जाणीव झाली. डोकावून बघितले असता बिबट्याला पाहून तिची भंबेरी उडाली. दरम्यान, या बिबट्याने सून शशिकलाबाई हिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखून शशिकला घराबाहेर पडली आणि घराचे दार बाहेरून बंद केले.

लोकमत न्यूज नेटवर्कसावली :  तालुक्यातील उसेगाव येथील भगवान आवारी यांच्या घरात बुधवारी रात्रीच्या सुमारास बिबट शिरला. भगवानची आई पहाटेच्या सुमारास उठली असता, तिला तिच्या खाटेखाली चक्क बिबट बसलेला दिसला. यामुळे घरातील मंडळी भयभीत झाली. प्रसंगावधान साधून घरातील सर्व मंडळी घराबाहेर आली व बाहेरून दरवाजा बंद केला. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाने अथक परिश्रमानंतर गुरुवारी सकाळी ८ वाजता बिबट्याला जेरबंद केल्याने  गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.सावलीपासून सात किमी अंतरावर असलेल्या उसेगाव येथील भगवान आवारी यांच्या घरात बुधवारी रात्री बिबट शिरला. पहाटे ४ वाजताच्या दरम्यान भगवानची आई सिंधूबाई लघुशंकेसाठी उठली असताना खाटेच्या खाली काहीतरी असल्याची जाणीव झाली. डोकावून बघितले असता बिबट्याला पाहून तिची भंबेरी उडाली. दरम्यान, या बिबट्याने सून शशिकलाबाई हिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखून शशिकला घराबाहेर पडली आणि घराचे दार बाहेरून बंद केले. तोपर्यंत घरातील संपूर्ण सदस्य बाहेर पडले होते. ही घटना गावात पसरताच गावकऱ्यांनी एकच गर्दी केली. वनविभागाच्या चमूने घटनास्थळ गाठून सकाळी ८ वाजताच्या सुमारास बिबट्याला पिंजऱ्यात कैद केले. यावेळी वनविभागाचे विभागीय अधिकारी प्रशांत खाडे, सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी वसंत कामडी, ठाणेदार आशिष बोरकर, ईको प्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे, सावलीचे क्षेत्र सहायक राजू कोडापे  उपस्थित होते. सदर बिबट हा अडीच ते तीन वर्षे वयाचा असून, शेळ्या आणि कोंबड्यांवर ताव मारण्याच्या हेतूने तो गावात येत होता. मात्र मध्य वस्तीत शिरून शिकार करण्याच्या नादात तो घरात शिरला. यामुळे गावकरी अजूनही भयभीतच आहेत.

 

टॅग्स :Tigerवाघ