शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दाभोळकर व पानसरेंच्या मारेकऱ्यांना अटक करा

By admin | Updated: August 22, 2015 01:34 IST

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या निर्घृण हत्या करण्याच्या घटनेला दोन वर्षे पूर्ण झालीत.

धरणे आंदोलन : महाराष्ट्र लोकशाही आघाडीची मागणीचंद्रपूर: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या निर्घृण हत्या करण्याच्या घटनेला दोन वर्षे पूर्ण झालीत. तसेच श्रमिकांचे नेते, पुरोगामी चळवळीचे आधारस्तंभ कॉ. अ‍ॅड. गोविंद पानसरे यांचाही सनातनी, धर्मांध शक्तीने सहा महिन्यापूर्वी खून केला. त्यांच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्यावतीने येथील जटपुरा गेट परिसरातील गांधी पुतळ्यासमोर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या दोन घटनांतील आरोपींची प्राथमिक ओळख सांगण्यात आली. परंतु अद्याप या दोन्ही सामाजिक चळवळीतील नेत्यांच्या मारेकऱ्यांना अटक केली नाही. यासाठी महाराष्ट्र सरकार आणि पोलीस अकार्यक्षम सिद्ध झाले आहेत. म्हणून महाराष्ट्र लोकशाही आघाडी तथा विविध सामाजिक संघटनांचे नेते व कार्यकर्त्यांनी आज २० आॅगस्ट रोजी महात्मा गांधी पुतळ्यासमोर दिवसभर धरणे दिले. मारेकऱ्यांना त्वरीत अटक करण्याची जोरदार मागणी केली. याप्रसंगी विविध धर्मनिरपेक्ष राजकीय पक्ष आणि पुरोगामी सामाजिक संघटनांचे शेकडो महिला- पुरुष व कार्यकर्ते उपस्थित होते.दुपारी ४ वाजता मारेकऱ्यांना अटक करुन कडक शिक्षा देण्याची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात किशोर पोतनवार, रमेशचंद्र दहीवडे, बळीराज धोटे, एस. टी. चिकटे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)