शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर नगर परिषदेने तयार केली मुद्रा

By admin | Updated: March 17, 2017 01:02 IST

बल्लारपूर नगर परिषद अस्तित्वात येऊन सुमारे ६७ वर्षे झाली आहेत. मात्र, या नगर परिषदेने यादरम्यान आपली स्वत:ची

वापर सुरू : ऐतिहासिक उल्लेख बल्लारपूर : बल्लारपूर नगर परिषद अस्तित्वात येऊन सुमारे ६७ वर्षे झाली आहेत. मात्र, या नगर परिषदेने यादरम्यान आपली स्वत:ची मुद्रा (लोगो) बनविली नव्हती. ती यावर्षी तयार करुन त्या मुद्रेला नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली आहे. ही मुद्रा या नगर परिषदेची आता ओळख ठरणार आहे. ऐतिहासीक व औद्योगिक शहर अशी बल्लारपूरची सर्वदूर ख्याती आहे. या मुद्रेत येथील ऐतिहासक किल्ल्याचे प्रवेशद्वार, येथे सुमारे ६५० वर्षे राज्य केलेल्या गोंडराजाचे हत्तीवर आरुढ आक्रमक सिंह हे राजचिन्ह, तदवतच बल्लारपूरची अर्थवाहिनी असलेले पेपर मिल, सागवान लाकडांचा डेपो, कोळसा खाण यांच्या ओळख चिन्हांचा यात समावेश असून या नगर परिषदेचे स्थापना वर्ष १९५० याचा ही उल्लेख त्यात केला गेला आहे. आणि मधोमध बी.एम.सी. अर्थात बल्लारपूर म्युनिसीपल कमेटी असे लिहिले आहे. बल्लारपूर नगर परिषदेची आपली मुद्रा असावी, याकरिता वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, नगराध्यक्ष हरिश शर्मा, मुख्याधिकारी विपीन मुद्धा यांनी पुढाकार घेतला. त्याप्रमाणे उपमुख्याधिकारी अभिजीत मोटघरे, अभियंता संकेत नंदवंशी, चिचघरे यांनी अभ्यास करुन मुद्रेची संकल्पना तयार केली. याकरिता वसंत खेडेकर आणि श्रीपाद यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)