शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

जिल्हा बँकेकडून १३ कोटींचे पीक कर्ज वाटप

By admin | Updated: June 22, 2015 01:06 IST

नागभीड तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध शाखांमार्फत १३ कोटी ३७ लाख ५५ हजार रुपयाचे कर्ज वाटप करण्यात आले.

नागभीड: नागभीड तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध शाखांमार्फत १३ कोटी ३७ लाख ५५ हजार रुपयाचे कर्ज वाटप करण्यात आले. आदिवासी आणि सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून या कर्जाचे वितरण करण्यात आल्याची माहिती बँकेचे संचालक गजानन पाथोडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.या तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चार शाखा आहेत. यात नागभीड, तळोधी (बाळा), पाहर्णी आणि नवेगाव पांडव या शाखांचा समावेश आहे. नागभीड शाखेत १२ संस्था, तळोधी, शाखेत १२ नवेगाव पांडव शाखेत आठ आणि पाहार्णी शाखेत सहा संस्थांचा समावेश आहे. या सर्व ३८ संस्थाचे ४५२३ सभासद आहेत. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेवून मे महिन्यातच पीक कर्ज वितरणाला सुरुवात करण्यात आली. कोणीही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये याची काळजी घेण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)