शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयातून घटनाप्रेरित न्यायदान व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 22:53 IST

भारतीय राज्यघटनेने सर्व स्तरातील घटकांना समान न्याय व हक्क दिले आहेत. त्याचा प्रत्येकांना समान लाभ व्हावा आणि जलदगतीने न्याय मिळावा यादृष्टीने येथे न्यायलयाची उभारणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देभूषण गवई : कोरपना येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : भारतीय राज्यघटनेने सर्व स्तरातील घटकांना समान न्याय व हक्क दिले आहेत. त्याचा प्रत्येकांना समान लाभ व्हावा आणि जलदगतीने न्याय मिळावा यादृष्टीने येथे न्यायलयाची उभारणी करण्यात आली आहे. या न्यायलयाद्वारे राज्यघटनेला अभिप्रेत असे निष्पक्ष न्यायदान व्हावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले. कोरपना येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय आणि इमारतीचा उद्घाटन सोहळा शनिवारी पार पडला. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश नितीन बोरकर, दिवाणी न्यायधीश डी. व्ही. सूर्यवंशी, पालक न्यायमूर्ती अतुल चांदुरकर, न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर आदी उपस्थित होते. न्यायमूर्ती चांदुरकर म्हणाले, न्यायपालिका या समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत समान न्याय मिळावा, यासाठी कार्यरत असते. त्यामुळे प्रत्येकाला न्याय मिळावा, यासाठी प्रत्येकांनी न्यायविषयक दाद मागितली पाहिजे, हा प्रत्येकाचा नैतिक अधिकार आहे.न्यायमूर्ती गिरटकर म्हणाले, कोरपना येथे न्यायालय सुरु झाल्याने नागरिकांची मोठी अडचण दूर झाली आहे.कार्यक्रमाचे प्रस्ताविक कोरपना तालुका अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. वा. व्ही. वासेकर, संचलन दिवाणी न्यायधीश हरणे तर आभार दिवाणी न्यायधीश कुलकर्णी यांनी मानले.