शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

चंद्रपुरात पार पडली वैदर्भीय नेत्रतज्ज्ञांची परिषद

By admin | Updated: December 2, 2015 00:52 IST

विदर्भ आॅप्थॉलपीक सोसायटीच्यावतीने घेण्यात येणारी नेत्रतज्ज्ञांची वार्षिक परिषद प्रथमच चंद्रपुरात घेण्याचा मान येथील नेत्रतज्ज्ञांना मिळाला.

चंद्रपूर: विदर्भ आॅप्थॉलपीक सोसायटीच्यावतीने घेण्यात येणारी नेत्रतज्ज्ञांची वार्षिक परिषद प्रथमच चंद्रपुरात घेण्याचा मान येथील नेत्रतज्ज्ञांना मिळाला.ही परिषद शनिवार व रविवार असे दोन दिवस आयोजित होती. या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या हस्ते झाले. देशातील विख्यात नेत्रतज्ज्ञांनी या परिषदेत मार्गदर्शन केले. शस्त्रक्रियांचे थ्री-डी व्हीडीओ प्रदर्शन हे या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. वेगवेगळ्या विषयांवर वादविवाद स्पर्धा ठेवून वोटिंग पॅडनी वोट करण्याची सुविधा पण या परिषदेत ठेवण्यात आली होती.जवळपास ३७५ तज्ज्ञ या परिषदेला उपस्थित होते. नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, भंडारा, यवतमाळ, वाशिम या ठिकाणाहून डॉक़्टर्स परिषदेस आले होते.ही संपूर्ण परिषद विदर्भ नेत्रतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्ष डॉ. रेखा दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. प्रकाश मामीडवार आणि डॉ. दीपक निलावार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. संघटनेच्या सचिव डॉ. रत्ना विश्वकर्मा, कोषाध्यक्ष डॉ. राजेंद्र विश्वकर्मा आणि सायंटीफीक चेअरमन डॉ. राजेश जोशी यांचे सहकार्य लाभले. विदर्भ नेत्रतज्ज्ञ संघटनेचे सचिव व कोषाध्यक्ष डॉ. संदीप मुनगंटीवार, डॉ. ओस्वाल, डॉ. उमेश अग्रवाल, डॉ. रश्मी सरदेशपांडे, डॉ. हर्ष मामीडवार, डॉ. अमित मामीडवार, डॉ. मिनाज शरीफ, डॉ. चेतन कुटेमाटे, डॉ. सिद्धमशेट्टीवार, डॉ. मोहितकर, डॉ. सतिश घानके, डॉ. झिनी पटेल इत्यादी तज्ज्ञांनी ही परिषद यशस्वी करण्याकरिता सहकार्य केले.या कार्यशाळेला जिल्ह्यातील नेत्रतज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)