शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक हरवले, कुणाला सापडल्यास त्वरीत संपर्क साधावा; चंद्रपुरात झळकला फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 10:33 IST

भद्रावती शहरातील विंजासन नेताजीनगर या प्रभागातील एकूण चार नगरसेवकांपैकी तीन नगरसेवक हरविले असून कुणाला सापडल्यास त्यांनी त्वरीत संपर्क साधावा, अशा आशयाचे दोन बॅनर या प्रभागात अज्ञात व्यक्तीकडून लावण्यात आले आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीनंतर कधीच फिरकले नाहीतअज्ञात व्यक्तीच्या या कृत्यावर सर्व नागरिक प्रसन्न

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : भद्रावती शहरातील विंजासन नेताजीनगर या प्रभागातील एकूण चार नगरसेवकांपैकी तीन नगरसेवक हरविले असून कुणाला सापडल्यास त्यांनी त्वरीत संपर्क साधावा, अशा आशयाचे दोन बॅनर या प्रभागात अज्ञात व्यक्तीकडून लावण्यात आले आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.निवडून आल्यानंतर आपल्या प्रभागात कधीही फिरकले नाही, अशा निष्क्रीय नगरसेवकांना बॅनरच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तीने चांगलाच टोला हाणला आहे. भद्रावती पालिकेच्या विंजासन प्रभागात संजय आसेकर, सुधीर सातपुते, माधुरी कळमकर व अर्चना आरेकर, असे चार नगरसेवक आहेत. यापैकी सुधीर सातपुते वगळता इतर तिन्ही नगरसेवकांनी प्रभागाकडे पाठ फिरविल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.बॅनरच्या माध्यमातून त्यांच्याकडे अप्रत्यक्ष इशारा करुन त्यातून या नगरसेवकांवर निष्क्रीयतेचा आरोप करण्यात आला आहे. संजय आसेकर हे रॉकाकडून निवडून आल्यानंतर त्यांनी सेनेत प्रवेश केला. त्यानंतर भद्रावती सोडून चंद्रपूर शहरात राहण्यास गेले. माधुरी कळमकर या शिवसेनेकडून निवडून आल्या. त्यानंतर मुलीच्या प्रकृतीमुळे काही दिवसातच प्रभाग सोडून त्या आयुधनिर्माणी वसाहतीत राहण्यास गेल्या. अर्चना आरेकर या काँग्रेस पक्षाकडून निवडून आल्या. मात्र त्या या प्रभागात राहत असल्या तरी प्रभागाचा काही विशिष्ट भाग वगळता अन्य भागात त्यांचा संपर्क नाही, असे नागरिक सांगतात. त्यामुळे अज्ञात इसमाने तिनही नगरसेवक निष्क्रीय असल्याचा ठपका ठेवून बुद्धलेणीच्या प्रवेश द्वारासमोर व विंजासन येथील गांधी चौकातील मंदिरसमोर नगरसेवक हरविल्याचे बॅनर लावले आहे.

टॅग्स :Politicsराजकारण