शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

संवाद कौशल्यातून मिळतील रोजगाराच्या वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:19 IST

स्थानिक संवादातून स्वयंरोजगाराच्या अनेक वाटा मिळविता येतात, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एम. एम. वानखेडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देएम.एम. वानखेडे : तुकूम येथील महाविद्यालयात व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्थानिक संवादातून स्वयंरोजगाराच्या अनेक वाटा मिळविता येतात, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एम. एम. वानखेडे यांनी व्यक्त केले. तुकूम येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वाणिज्य विभागातर्फे आयोजित व्यक्तिमत्त्व आणि कौशल्य विकास या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते.प्रमुख पाहुणे प्रा.डॉ. राहुल खराबे, हेमंत सामंत, उपप्राचार्य डॉ.एस.बी. मोहितकर, डॉ.प्रवीण तेलखेडे उपस्थित होते. प्रा.डॉ.राहुल खराबे म्हणाले, व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे संवाद कौशल्याचा विकास आणि रोजगारभिमुख आवश्यक गुणांचा विकास म्हणजे कौशल्य विकास होय. प्रमुख मार्गदर्शक हेमंत सामंत यांनी विविध व्यक्तिमत्त्वाचे दाखले देत, व्यक्तिमत्व आणि कौशल्य विकास ही संकल्पना स्पष्ट करताना, विद्यार्थ्यांनी बाह्य देखाव्यापेक्षा अंगभूत गुणांचा विकास करीत गेल्यास व्यक्तित्त्व बहरून येईल. शिवाय कौशल्यात वाढ होऊन जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रात फार मोठी प्रगती साधता येते, मत व्यक्त केले. प्राचार्य डॉ.एग.एम. वानखेडे यांनी विपणन, बँकिंग, विमा व व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रात रोजगाराच्या अफाट संधी निर्माण होत आहेत. या संधीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी अंगभूत कौशल्य वाढविण्याची अत्यत आवश्यकता आहे. कौशल्य विकासावर भर दिला तर आपोआपच व्यक्तिमत्त्व विकसीत होते, असेही त्यांनी नमूद केले.प्रास्ताविक डॉ.एस.बी. मोहितकर, संचालन डॉ.रविंद्र मुरमाडे यांनी केले. आभार डॉ.व्ही.व्ही. लाडे यांनी मानले. यशस्वी करण्यासाठी डॉ. व्ही.व्ही. लाडे, प्रा.डी.के. गोवारदिपे, प्रा. जी.के. जीभकाटे, डॉ. मुरमाडे, आदींनी सहकार्य केले.