शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटावमध्ये दुजाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 00:37 IST

शहरात अनेक दिवसांपासून सिंमेट काँक्रीट रोडचे बांधकाम सुरू होते व आता नालीचे बांधकाम सुरू आहे. मात्र ते करीत असताना अंदाजपत्रकानुसार काम व्हायला पाहिजे.

ठळक मुद्देशहरात अनेक दिवसांपासून सिंमेट काँक्रीट रोडचे बांधकाम सुरू होते व आता नालीचे बांधकाम सुरू आहे.

ऑनलाईन लोकमत पोंभूर्णा : शहरात अनेक दिवसांपासून सिंमेट काँक्रीट रोडचे बांधकाम सुरू होते व आता नालीचे बांधकाम सुरू आहे. मात्र ते करीत असताना अंदाजपत्रकानुसार काम व्हायला पाहिजे. परंतु नियम बाजूला सारून व्यापारीवर्गांची घरे व न.प.ची अतिक्रमणात असलेली चाळ हेतूपुरस्सर वाचविण्यात आली. दुसरीकडे सामान्य नागरिकांची घरे तोडण्यात आल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.काही दिवसांपूर्वी महामार्गाच्या सिमेंट काँक्रीट रोडचे व नालीचे बांधकाम अंदाजपत्रकानुसार दोन्ही बाजू १२.५ मीटरप्रमाणे करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना व विरोधी पक्षाने केली होती. सदर कामामध्ये न.प.चे गाळे व खासगी व्यापारी व नागरिकांच्या मालकीचे दुकान गाळे हे रस्त्यावर येत असल्याने विकासकामात मोठी अडचण निर्माण होत होती. ज्या ठिकाणी खुली जागा आहे, त्या ठिकाणी १२.५ मीटर नियमाप्रमाणे काँक्रीट रोड व नालीचे बांधकाम करण्यात आले.मात्र ज्या ठिकाणी अतिक्रमणामध्ये न.प.चे गाळे आले व काही व्यापाºयांची दुकाने आली, ते तसेच ठेवण्यात आले. तर आंबेडकर चौकातील याच रस्त्याच्या नाली बांधकामात अनेकांची घरे तोडण्यात आली. काही ठिकाणी खुली जागा पाहून नियमाप्रमाणे काम करायचे आणि काही ठिकाणी अतिक्रमणात आलेली घरे व दुकान गाळे वाचवायचे, हा कुठला नियम आहे, असा सवाल पोंभूर्णावासीय करीत आहे. न्याय द्यायचा असेल तर सर्वांना समान न्याय मिळायला पाहिजे, असेही नागरिकात बोलले जात आहे.सदर रोड व नाली बांधकामाबाबत तसेच होत असलेल्या अतिक्रमणाबाबत काही दिवसांपूर्वी येथील एका पक्षीय कार्यकर्त्याने लोकप्रतीनिधीकडे आवाज उठविला होता. मात्र सत्ताधाºयांच्या भूमिकेपुढे तो आवाजही बंद पडला आहे. मात्र सदर रोड व नालीचे बांधकाम करीत असताना प्रामाणिक नागरिकांवर अन्याय झाला असून काही खरोखरच अतिक्रमणधारक आहेत, त्यांना सत्ताधाºयांकडून वाचविण्याचा जोरदार प्रयत्न करण्यात आला आहे.