शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वेगळे विदर्भ राज्य निर्माण होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2017 01:06 IST

राष्ट्रपतीचा विदर्भ दिल्याचा छापील आदेश प्राप्त होईपर्यंत आम्हाला लढा देत राहणे आवश्यक आहे.

श्रीनिवास खांदेवाले : स्वतंत्र विदर्भासाठी कार्यक्रमचंद्रपूर : राष्ट्रपतीचा विदर्भ दिल्याचा छापील आदेश प्राप्त होईपर्यंत आम्हाला लढा देत राहणे आवश्यक आहे. त्यासाठी आपला प्रत्येकाचा आत्मविश्वास पक्का होणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे आवाहन नागपूर येथील अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती म्हणून राजू बोरकर, नगरसेवक सुधीर सातपुते, प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना डॉ. खांदेवाले म्हणाले की, आमच्या विदर्भात पाणी, खनिज, विद्युत व वनसंपदा विपुल प्रमाणात आहे. तरी ही आम्ही गरीब का? कारण आम्हाला हेतूपुररस्परर गरीब ठेवण्यात आले. निधीच मिळाला नाही तर प्रगती कशी होणार? गेली ५०-६० वर्षे मार्च महिन्याच्या बजेटमध्ये भरपूर निधी विदर्भाला द्यायचा. परंतु खर्च करायची परवानगी द्यायची नाही. तिकडे पश्चिम महाराष्ट्रात निधी खर्च करायचा. नागपूर येथे विधानसभेचे अधिवेशन आतापर्यंत कुठे किती निधी खर्च झाला आणि ज्यांचा शिल्लक आहे, तो काढायचा व ज्यांनी जास्त खर्च केला त्यांना द्यायचा आहे हे धोरण ठरविण्यासाठी घेण्यात येते. इकडचा पैसा वाचवा आणि तिकडे देवून टाका, अशाप्रकारे विदर्भाचे शोषण पद्धतशीरपणे नियमात बसवून सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.प्रास्ताविक राजू बोरकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे यांनी दिला. संचालन डॉ. यशवंत घुमे यांनी व आभार सुधीर सातपुते यांनी मानले. (प्रतिनिधी)