शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

कंटेनरला दुसऱ्या कंटेनरची धडक

By admin | Updated: September 18, 2016 00:48 IST

नागपूर-चंद्रपूर मार्गावर एका कंटेनरने शनिवारी दुसऱ्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली.

दुचाकीचा चेंदामेंदा : दुचाकीस्वार बचावलेनंदोरी : नागपूर-चंद्रपूर मार्गावर एका कंटेनरने शनिवारी दुसऱ्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. त्यानंतर एक दुचाकीलाही धडक दिली. या अपघातात नशीब बलवत्तर म्हणून दुचाकीस्वार थोडक्यात बचावले.नागपूर-चंद्रपूर महामार्गावर नंदोरी बसथांब्याजवळ चंद्रपूरहून नागपूरकडे जात असलेल्या कंटेनरला मागून भरधाव येणाऱ्या कंटेनर क्रमांक एमएच ३४, ४० एन २६३६ ने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने बाजूने जात असलेल्या दुचाकी क्र. एमएच ३४ वाय २१२३ लाही जोरदार धडक बसली. ता प्रचंड धडकेने दुचाकीस्वार शरद डोर्लीकर (रा. भद्रावती) व त्यांचा सहकारी बंडू पिंपळकर फेकल्या गेले. दोघेही रोडवर पडल्यानंतर प्रसंगावधान राखून बंडू पिंपळकर यांनी शरद डोर्लीकर यांना रस्त्याच्या बाजूला ओढले. दुचाकी अपघातग्रस्त कंटेनरच्या चाकाखाली दबल्या गेली. सुदैवाने प्राणहाणी टळली असून दुखापती झाल्या आहेत. कंटेनर चालक व दुचाकीच्या अपघातग्रस्तांना वरोरा येथील ग्रामीण रुग्णालय रुग्णवाहिकेतून नेण्यात आले आहे. जेसीबीच्या सहाय्याने कंटेनरखाली दबलेली दुचाकी काढण्यात आली. तसेच कंटेनरचालकाविरुद्ध भादंवि २७९, ३७, ४२७ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)