शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

केबल संचालकांकडून ग्राहकांची फसवणूक

By admin | Updated: April 22, 2017 01:09 IST

खासगी केबल संचालक दरवर्षी विविध कारणे समोर दरवाढ करीत असतात. वाढीव पैसे न दिल्यास कनेक्शन कापण्याची धमकीही देतात.

 मनमानी दरवाढ : अभाआविपचे पंतप्रधानांना निवेदन चंद्रपूर : खासगी केबल संचालक दरवर्षी विविध कारणे समोर दरवाढ करीत असतात. वाढीव पैसे न दिल्यास कनेक्शन कापण्याची धमकीही देतात. याकडे संबंधीत विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने केली आहे. या संदर्भातील निवेदन पंतप्रधानांना देण्यात येणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे. संपूर्ण देशातील टीव्ही, एलसीडी आणि एलईडीला सेटअप बॉक्स बसविण्यात आले. मात्र, ग्राहकांना त्याचे बिल देण्यात आले नाही. पे चॅनेल, नि:शुल्क चॅनल किती याची माहितीही ग्राहकांना दिली जात नाही. केबल कनेक्शन व्यावसायिकांचा व्यवसाय रजिस्टर्ड नंबर नसलेल्या अनाधिकृत कार्डद्वारे मनमर्जीप्रमाणे दर महिन्यात वसुली केली जाते. नेहमी वेगवेगळी कारणे सांगून वाढीव दराची आकारणी केली जाते. पैसे न दिल्यास केबल कनेक्शन बंद करण्याची धमकीही दिली जाते. त्यानंतर पूर्ववत कनेक्शन सुरु करण्यासाठी वाढीव पैसेही मागितले जाते, असा आरोपही संघटनेने केला आहे. मनोरंजन मानवी जीवनाचा एक भाग आहे. मात्र, त्याचा गैरफायदा केबल संचालक घेत आहेत. जादा पैसे ग्राहकांकडून आकारुन त्यांची फसवणूक करीत आहेत. हा प्रकार थांबला पाहिजे, अशी मागणीही अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे केशव तिराणीक यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन पंतप्रधान मोदी यांनाही पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)