शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पशुवैद्यकीय इमारतीचे बांधकाम थंडबस्त्यात

By admin | Updated: June 1, 2017 01:31 IST

पशु-प्राण्यांवर गावातच योग्य उपचार व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेने १६ लाख १६ हजार रुपये मंजुर केले.

घनश्याम येनुरकर : तात्काळ काम पूर्ण करण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क मूल : पशु-प्राण्यांवर गावातच योग्य उपचार व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेने १६ लाख १६ हजार रुपये मंजुर केले. सदर काम मूल येथील एका कंत्राटदाराला मिळाले. कंत्राटदाराने केवळ फाउंडेशनपर्यंत काम केले व बंद केले आज वर्षे लोटून गेला परंतु अजुनही कामाला सुरुवात केलेले नाही. यामुळे शाळेच्या खोलीमध्ये पशुवैद्यकीय दवाखान्याचे काम करावे लागत आहे. पशुवैद्यकीय इमारतीचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी भाराकाँचे तालुकाध्यक्ष घनश्याम येनुरकर यांनी केले आहे. नागरिकांची मागणी लक्षात घेवून जिल्हा परिषदेने मूल तालुक्यातील गडीसुर्ला येथे १६.१६ लाख रुपये खर्च करून पशुवैद्यकीय इमारतीचे बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. कामाची निविदा काढण्यात आली. सदर काम मूल येथील मुरकुटे नामक कंत्राटदाराला काम मिळाले, कंत्राटदारांनी फाऊंडेशन पर्यंतचे काम मागील वर्षी केले आणि बिल टाकून पैसे उचलले. व काम बंद केले. परंतु, उर्वरीत काम अजूनपर्यंत पूर्ण केलेले नाही. वर्षभरापासून सदर काम थंडबस्त्यात आहे. याकडे जिल्हा परिषदेचेही दुर्लक्ष होत आहे. येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागातंर्गत सदर काम सुरू आहेत. परंतु, कंत्राटदार आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने सदर काम रेंगाळत आहे. ४ मार्च २०१४ ला सदर कामाचा करारनामा झाला. सदर काम पूर्ण करण्याचा कालावधी १२ महिन्याचा होता. परंतु, आज तीन वर्षाचा कालावधी लोटून गेला. मात्र काम पूर्ण झालेले नाही. यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना शाळेतील खोलीचा आसरा घ्यावा लागत आहे. याकडे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. सदर काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी भारतीय राष्ट्रवादी कॉग्रेसचे मूल तालुकाध्यक्ष घनश्याम येनुरकर यांनी केली आहे.