शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

धडक मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी काँग्रेसची चंद्रपुरात बैठक

By admin | Updated: December 7, 2015 05:19 IST

८ डिसेंबरला नागपूर विधानभवनावर होणाऱ्या धडक मोर्चा संदर्भात मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी चंद्रपूर जिल्हा (शहर) काँग्रेस

चंद्रपूर : ८ डिसेंबरला नागपूर विधानभवनावर होणाऱ्या धडक मोर्चा संदर्भात मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी चंद्रपूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात शनिवारी सभा पार पडली. या सभेला अध्यक्ष नंदू नागरकर, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, प्रदेश सचिव सुनीता लोढिया, शहर उपाध्यक्ष अ‍ॅड. विजय मोगरे, महाराष्ट्र अनु. सुची जाती विभाग महासचिव संजय रत्नपारखी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी चंद्रपूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मोर्चा संबंधात मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी केशव रामटेके, सुलेमान अली, श्याम राजुरकर, विनोद संकत, दीपक कटकोजवार, राजू सारीडेक, विजय आ. चहारे, सुरेश दुर्शलवार, वंदना भागवत, वैशाली गेडाम, बंडोपंत तातावार, अनिल सचिन चहारे, अनिल सुरपाम, संजय पाटील, देवा कंटावार, माणीकराव बरबटकर, श्रीकृष्ण नंदुरकर, अनवर अली, मुन्ना शाह, राहुल गावंडे, अनिल लांजेवार, श्रीवर देशपांडे, सागर खोब्रागडे, अमोल कालपल्लीवार, अरुण हजारे, मनोज वानखेडे, श्रीकांत बोकडे, अतुल वानखेडे, अजय दास तसेच जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)