शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरपना परिसरात शाळाबाह्य मुलांची स्थिती चिंताजनक

By admin | Updated: January 18, 2015 23:20 IST

मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. ६ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांना दुपारचे जेवण दिले जाते. कुपोषणमुक्तीसाठी मोफत पोषण

कोरपना : मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. ६ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांना दुपारचे जेवण दिले जाते. कुपोषणमुक्तीसाठी मोफत पोषण आहार दिला जातो. या सर्व योजनांवर वर्षाला कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. पण दुर्दैवाने आजही ग्रामीण भागातील मुले शिक्षणापासून वंचित आहेत. घरच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेक लहान मुले भंगार, प्लास्टिकच्या पिशव्या गोळा करीत भटकत आहेत. जे वय खेळण्या-बागडण्याचे असते, त्याच वयात या मुलांच्या हातात भिकेचे कटोरे देण्यात येते. गावात भटकून किंवा बसस्थानकावर हातातील ताटात देवाचा फोटो घेऊन ही मुले भीक मागताना दिसतात. शाळेत न जाता भिक्षा मागताना गरज पुर्ण न झाल्यास ही मुले गुन्हेगारीकडे वळतानाही दिसत आहेत. यातूनच पुढे सराईत गुन्हेगार तयार होतात. या मुलांना वेळीच शिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. भटक्या शाळाबाह्य मुलांसाठी किंवा त्यांच्या समाजासाठी आजवर शासनस्तरावर गांभीर्याने विचार झालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी शासनाने शाळाबाह्य प्रकल्प राबवून त्यांना दररोज किमान एक तास सक्तीचे शिक्षण आणि पोषण आहार दिला तर त्यांना ज्ञानाचे महत्व कळेल आणि त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण होईल. गावोगावी भीक मागत जीवन जगणाऱ्या या मुलांची संख्याही घटेल आणि गुन्हेगारीचे प्रमाणही कमी होईल, असेही जाणकारांचे मत आहे. त्यामुळे शासनस्तरावर या शाळाबाह्य मुलांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत पाऊल उचलावे, अशी अपेक्षा आहे. (शहर प्रतिनिधी)