शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

५० वर्षांपूर्वी बांधलेली गडचांदुरातील पाण्याची टाकी कोसळण्याच्या स्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 23:38 IST

५० वर्षापूर्वी गडचांदूर शहरात पिण्याच्या पाण्याची टाकी जुने पोलीस स्टेशन समोर बांधण्यात आली. आज ही पाण्याची टाकी जीर्ण अवस्थेत असून टाकीचा वरील प्लॅस्टरचा भाग शनिवारी सकाळी कोसळला.

ठळक मुद्देकाही भाग कोसळला : हानी टळली, नवीन टाकीचे बांधकाम कधी होणार?

लोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : ५० वर्षापूर्वी गडचांदूर शहरात पिण्याच्या पाण्याची टाकी जुने पोलीस स्टेशन समोर बांधण्यात आली. आज ही पाण्याची टाकी जीर्ण अवस्थेत असून टाकीचा वरील प्लॅस्टरचा भाग शनिवारी सकाळी कोसळला. सुदैवाने त्यावेळी पाण्याच्या टाकीखाली कुणीही नसल्याने जिवित हाणी टळली. टाकीच्या पायºया सुद्धा जीर्ण झाल्या असून टाकी कधीही कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.काही दिवसांपूर्वी या पाण्याच्या टाकीला रंगरंगोटी करण्यात आली. रंगरंगोटी करण्यापूर्वी टाकीची डागडुजी करणे आवश्यक होते. मात्र डागडुजी न करता रंगरंगोटी केली. रंगरंगोटी करताना परिसरातील व्यापाºयांना संबंधित पेंटरला हटकले. मात्र न.प.च्या आदेशानुसार त्याने रंगरंगोटी केली. आता रंगरंगोटी केलेला भाग कोसळल्याने डागडुजी करून परत रंगरंगोटी करावी लागणार आहे.जुन्या वस्तीत असलेल्या पाणी टाकीजवळ व्यवसायिक दुकाने असून रहिवासी सुद्धा आहेत. ५० वर्र्षापूर्वी बांधलेली टाकी जीर्ण झाली असून कधीही कोसळू शकते. तेव्हा नगर परिषदेने त्वरित बाजुलाच नवीन पाणी टाकी बांधावी व संभाव्या होणारी जीवित हाणी टाळावी, अशी मागणी शेख अजीज, शेखर बांगडे, नारायण मोहुर्ले, मंगरूळकर यांनी केली आहे.नवीन टाकी बांधण्याचा ठराव सात-आठ महिन्यापूर्वी घेण्यात आला आहे. परंतु त्याची मंजुरी घेण्यास यापूर्वी सत्ताधाºयांनी कुठलाही पाठपुरावा केला नाही. त्यामुळे नवीन टाकीचे काम झाले नाही. आपण याबाबत पाठपुरावा करीत असून ठरावाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. नवीन टाकीचे काम एक-दोन महिन्याच्या आत सुरू होईल.- विजयालक्ष्मी डोहेनगराध्यक्ष, नगर परिषद गडचांदूर.