शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

संगणक चालकांचा जिल्हा परिषदेत ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 22:42 IST

मागील काही माहिन्यांपासून ग्रामपंचायतीचे आरटीजीएस अडकले आहे. परिणामी आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत काम करणाऱ्या संगणक परिचालकाचे मानधान अडकले आहे. परिणामी संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे संगणक परिचालकांनी मानधनाच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले.

ठळक मुद्देथकीत मानधन द्या : मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही माहिन्यांपासून ग्रामपंचायतीचे आरटीजीएस अडकले आहे. परिणामी आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत काम करणाऱ्या संगणक परिचालकाचे मानधान अडकले आहे. परिणामी संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे संगणक परिचालकांनी मानधनाच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले.जिल्ह्यातील ७०० ग्रामपंचायतीत ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ आहेत. या केंद्रांचा कारभार संगणक परिचालकांच्या माध्यमातून सुरू आहे. संगणक परिचालकाद्वारे दाखले देण्याच्या कामासह अनेक कामे केली जातात. राज्य शासनाने नियुक्तीच्या वेळेस संगणक परिचालकांना सहा हजार रुपये मानधन ठरविले. संगणक परिचालकांचे काम एका खासगी कंपनीच्या देखरेखीखाली चालते, ही कंपनीच संगणक परिचालकांचे मानधन देते. मात्र, त्यासाठी ग्रामपंचायतींना त्यांच्या मानधनाची रक्कम जिल्हा परिषदेकडे आरटीजीएस करावी लागते. जिल्हा परिषद त्या कंपनीकडे ही रक्कम आरटीजीएसच्या माध्यमातून वळती करते. त्यानंतर संगणक परिचालकांच्या खात्यात मानधनाची रक्कम जमा होते. मात्र, मोजक्याच ग्रामपंचायतींनी आरटीजीएसची प्रक्रिया पूर्ण केली.तीनशे ते चारशे ग्रामपंचायतींनी अजूनही आरटीजीएस केले नाही. परिणामी गेल्या जून महिन्यापासून ६०० संगणक परिचालकांना मानधन मिळाले नाही. मानधन देण्याबाबत वारंवार विनंती करण्यात आली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.त्यामुळे महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या माध्यमातून जि. प. समोर ठिय्या आंदोलन केले. शिष्टमंडळाने उपमुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांची भेट घेवून निवेदन दिले.