शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

संगणक परिचालकांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:29 IST

संग्राम व आपले सरकार प्रकल्पात मागील ८ वर्षांपासून संगणक परिचालक प्रामाणिकपणे कार्य करीत आहेत. संगणक परिचालकांच्या माध्यमातून राज्यशासनाला केंद्रशासनाकडून सलग ३ वेळा प्रथम क्रमांक तर एखदा व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. सदर संगणक परिचालकांनी रात्रदिवस काम करून शेतकरी कर्जमाफी योजना यशस्वी केली.

ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना : मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यातील ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार प्रकल्पात काम करणारे हजारो संगणक परिचालकांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या मागण्या सोडविण्याचे निवेदन दिले होते. मात्र त्यांची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे राज्यातील सर्व पंचायत समितीसमोर संगणक परिचालकांनी एकदिवसीय धरणे आंदोलन केले.संग्राम व आपले सरकार प्रकल्पात मागील ८ वर्षांपासून संगणक परिचालक प्रामाणिकपणे कार्य करीत आहेत. संगणक परिचालकांच्या माध्यमातून राज्यशासनाला केंद्रशासनाकडून सलग ३ वेळा प्रथम क्रमांक तर एखदा व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. सदर संगणक परिचालकांनी रात्रदिवस काम करून शेतकरी कर्जमाफी योजना यशस्वी केली. सध्या सुरू असलेली प्रधानमंत्री आयुष्यमान योजना यासह अनेक योजनेची कामे संगणक परिचालक करत आहेत. परंतु, शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे संगणक परिचालकांना सहा महिने ते एक वर्ष मानधन मिळत नाही. परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे नियमीत वेतनाच्या मागणीसाठी संगणक परिचालकांनी अनेकदा आंदोलने केले. मुंबई येथील आंदोलनदरम्यान मुख्यमंत्र्यांनी सर्व संगणक परिचालकांना आय. टी महामंडळात घेण्याचे आश्वासन दिले. परंतु, आठ महिने होऊनही शासनाने कोणताही निर्णय न दिल्यामुळे राज्यातील सर्व संगणक परिचालकांनी एकाच दिवशी आंदोलन केले. त्याअनुषंगाने चंद्रपूर येथील पंचायत समितीसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष दिनेश बावणे, विवेक डोर्लीकर, मोहन धोटे, विकास ढोके, कैलास पुरमशेट्टीवार, नितेश काकडे, जैनाब पठाण यांच्यासह अनेक संगणक चालक सहभागी होते.

टॅग्स :Socialसामाजिक