शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचे उद्दिष्ट पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 00:20 IST

वनविभागाने ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून चंद्रपूर जिल्ह्याचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून यावर्षीच्या ३३ कोटी वृक्ष लागवड अभियाना- संदर्भात जिल्ह्याचा विभागनिहाय आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक पार पडली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : शिल्लक लक्ष्यांक २५ पर्यंत सादर करण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वनविभागाने ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून चंद्रपूर जिल्ह्याचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून यावर्षीच्या ३३ कोटी वृक्ष लागवड अभियाना- संदर्भात जिल्ह्याचा विभागनिहाय आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक पार पडली.महाराष्ट्र वन विभागाने ५० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष ठेवलेले होते. यामध्ये वर्ष २०१६मध्ये दोन कोटी वृक्ष लागवड तर २०१७ मध्ये चार कोटी वृक्ष लागवड करण्यात आले. तसेच २०१८ मध्ये १३ कोटी वृक्ष लागवड करण्यात आले. या वर्षीही वृक्षांची लागवड करण्याची मोहीम येत्या १ जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. वनविभागाने यावर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट जुलै-आॅगस्ट आणि सप्टेंबर या ३ महिन्यांत साध्य करण्यासाठी जिल्हानिहाय उद्दिष्ट ठरवून दिले आहे.चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण १३ लक्ष ८७ हजार ८०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांना जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष्य वाटून दिलेले असून साध्य व शिल्लक उद्दिष्टांचा आढावा यावेळी जिल्हाधिकारी यांनी घेतला.शिल्लक लक्ष्यांक पूर्ण करून त्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला २५ एप्रिलपर्यंत सादर करावी, अशा सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. सोबतच या बैठकीत कन्या वन समृद्धी योजनेचा आढावा घेण्यात आला. बैठकीला वनविभाग, महावितरण विभाग, आदिवासी विभाग आणि इतर विभागाचे अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.संस्थांची घेणार दखलया ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शासकीय तथा खाजगी संस्थांची जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दखल घेतल्या जाणार आहे. विशेष म्हणजे, जास्तीत जास्त संस्था संघटनांनी वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाºयांनी बैठकीप्रसंगी केले.

टॅग्स :forest departmentवनविभाग