शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

रस्ता बांधकामाची वरिष्ठांकडे तक्रार

By admin | Updated: March 19, 2015 00:54 IST

येथील ख्रिश्तानंद चौक ते शिवाजी चौकापर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचे काम मागील दोन महिन्यापासून सुरू आहे.

ब्रह्मपुरी : येथील ख्रिश्तानंद चौक ते शिवाजी चौकापर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचे काम मागील दोन महिन्यापासून सुरू आहे. रुंदीकरण कामाचा कालावधी संपूनही जैसे थेच अवस्थेत असल्याने येथील व्यापारी व दुकानदारांनी वरिष्ठांकडे लेखी तक्रार दिली आहे.राज्य महामार्ग क्र. २६८ ख्रिस्तानंद चौक ते रेल्वे क्रासींगपर्यंतचे रस्ता रुंदीकरणाचे काम २७ नोव्हेंबर २०१२ ला मंजूर झाले. रस्त्याच्या दुतर्फा ख्रिस्तानंद चौक ते शिवाजी चौकापर्यंत असलेल्या सर्व व्यावसायिकांनी रस्त्याच्या मध्यभागापासून १२ मीटरपर्यंतचे संपूर्ण अतिक्रमण काढून घेण्यासंबंधाने सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यावसायिकांना नोटीस बजावून अतिक्रमण काढून घेतले होते. तदनंतर प्रशांत कन्स्ट्रक्शन कंपनीने रस्त्याच्या एका बाजूला २ जानेवारीपासून खोदकाम करून ठेवले. १५ दिवसानंतर त्या खड्ड्यामध्ये गिट्टी टाकून पसरविण्यात आली. मात्र त्यानंतर सदर रस्त्याचे काम थंडबस्त्यात आहे. सदर कामाचा कालावधी संपूनही संबंधित विभागाने प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे खोदकाम केलेल्या रस्त्याचे बाजूला असलेल्या सर्व व्यापाऱ्यांनी तसेच फुटपाथ व्यावसायिकांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, यांच्याकडे तक्रार केली आहे. विशेष म्हणजे, काम प्रलंबित असल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे व्यावसायिकांच्या व्यवसायावरही परिणाम पडला आहे. (तालुका प्रतिनिधी)