शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

तळोधी (बा) येथे व्यावसायिकांचा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:20 IST

कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ तळोधी (बा.) येथे बंद पुकारण्यात आला होता. यादरम्यान, येथील कापड व्यापारी अजय पाकमोडे यांना काही लोकांनी दुकानात शिरून मारहाण केली.

ठळक मुद्देव्यापाऱ्यास मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा

आॅनलाईन लोकमततळोधी (बा) : कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ तळोधी (बा.) येथे बंद पुकारण्यात आला होता. यादरम्यान, येथील कापड व्यापारी अजय पाकमोडे यांना काही लोकांनी दुकानात शिरून मारहाण केली. याच्या निषेधार्थ तळोधी (बा.) येथील व्यापारी असोसिएशनतर्फे शनिवारी कडकडीत बंद पाळण्यात आला.शनिवारी सकाळी तळोधी (बा.) येथील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली. बंदला अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिलेला होता. बंददरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस विभागाने तगडा बंदोबस्त ठेवला होता. दुपारी १२ वाजता व्यापारी असोसिएशनतर्फे अप्पर तहसीलदार विक्रम राजपुत यांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन सादर केले. त्यानंतर तळोधी (बा.) चे ठाणेदार श्रीकांत पांढरे यांनाही व्यापारी असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदू भरडकर, सुनील गुरूनुले, अजय पाकमोडे, नरेंद्र कामडी, युवराज सावरकर, चंदू राऊत, भगवान जीभकाटे, रामरतन जयस्वाल, शंभू बिहारी, जगतसिंह ठाकूर उपस्थित होते.