शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election 2019; अनामत रक्कमेसाठी ‘चिल्लर’ देता येणार नाही.. नोटाच हव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 13:02 IST

नाणे कायदा २०११ नुसार फक्त हजार रूपयांचीच चिल्लर अनामत रक्कम अधिकृत चलन म्हणून ग्राह्य धरली जाणार आहे.

ठळक मुद्देनामांकन दाखल करताना मोजाव्या लागतील नोटा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: ‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा’ या चित्रपटात चिल्लरच्या स्वरूपात अनामत रक्कम भरण्याचा भन्नाट प्रसंग अनेकांनी पाहिला आहे. यंदा असा फंडा वापरणाऱ्या उमेदवारांना चाप बसणार आहे. नाणे कायदा २०११ नुसार फक्त हजार रूपयांचीच चिल्लर अनामत रक्कम अधिकृत चलन म्हणून ग्राह्य धरली जाणार आहे.विधानसभेची निवडणूक लढविणारी सर्वच उमेदवारीसाठी गंभीर असतात, असे नाही तर प्रसिद्धी मिळविण्याचा फंडा म्हणूनही निवडणुकीकडे पाहणारे काही उमेदवार असतात. अगदी अनामत रक्कम भरण्यापासून प्रचारातील वेगळेपणातून ही मंडळी आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी निवडणुकीसारख्या माध्यमाचा वापर करताना दिसून येतात. यातूनच अनामत रक्कम म्हणून चिल्लर भरण्याचा फंडा वापरून प्रसिद्धी अनेकांनी माध्यमांचे लक्ष वेधून घेतले आहे.अगदी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीपासून ते विधानसभा निवडणुकीपर्यंत अनेकांनी चिल्लर नाण्यांचा वापर केला. परंतु या प्रकाराला आता आळा बसणार आहे. नाणे कायदा २०११ चे कलम ६ (१) नुसार केवळ एक हजाराची चिल्लरच चलन म्हणून स्वीकारण्यात येणार आहे.विधानसभेसाठी दहा हजार रूपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांला पाच हजार रूपये इतकी अनामत रक्कम जमा करावी लागते. अशावेळी अनेक उमेदवार चिल्लरच्या स्वरुपात अनामत रक्कम भरण्याची शक्यता असते. इतकी मोठी रक्कम चिल्लरच्या स्वपात दिल्यास संबंधीत यंत्रणेचा वेळ वाया जातो.चिल्लर मोजण्याच्या नादात प्रशासकीय कामांचा खोळंबा होतो. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची अनामत रक्कम तुलनेत कमी असते. संबंधीत उमेदवाराने मोठ्या रक्कमेत चिल्लर दिली तर निवडणूक यंत्रणा वेठीस धरली जाते. नाणे कायद्यामुळे या प्रकाराला आता कायमस्वरूपीबसणार आहे, अशी माहिती निवडणूक प्रशासनाने दिली.

प्लास्टिक पिशवी वापरल्यास दंडराज्यात प्लास्टिक बंदी आहे. अनामत भरण्यासाठी सदर रक्कम प्लास्टिकच्या पिशवीत आणल्यास संबंधीत उमेदवाराला प्लास्टिक वापराबद्दल दंड होऊ शकतो. मतदारसंघात दहा हजारांची रक्कमच चिल्लरच्या स्वरुपात प्लास्टिकच्या पिशवीत घेऊन येणाऱ्या स्टंटबाज उमेदवाराला आता पाच हजारांचा दंड भरावा लागला आहे. विशेष म्हणजे हा दंड नोटांच्या स्वरुपातच स्वीकारल्या जाणार आहे. अर्थात संबंधीत यंत्रणा कशाप्रकारे कारवाई करणार यावरच हे अवलंबून आहे.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019chandrapur-acचंद्रपूर