शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
5
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
6
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
7
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
8
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
9
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
10
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
11
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
12
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
13
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
14
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
15
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
16
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
17
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
18
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
19
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
20
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य

पॅनकार्ड सक्तीच्या विरोधात सराफा व्यावसायिकांचा बंद

By admin | Updated: February 11, 2016 01:21 IST

सरकारने दोन लाखांवर दागिन्यांच्या खरेदी-विक्रीसाठी पॅनकार्ड सक्तीचे केले आहे. या सक्तीच्या विरोधात चंद्रपुरातील सराफा व्यापाऱ्यांनी बुधवारी...

सक्ती रद्द करण्याची मागणी : शासनाचे वेधले लक्ष चंद्रपूर : सरकारने दोन लाखांवर दागिन्यांच्या खरेदी-विक्रीसाठी पॅनकार्ड सक्तीचे केले आहे. या सक्तीच्या विरोधात चंद्रपुरातील सराफा व्यापाऱ्यांनी बुधवारी १०० टक्के बंद पाळला व पॅनकॉर्डची सक्ती रद्द करण्याची मागणी केली.सरकाने दोन लाखांच्यावर दागिने खरेदी-विक्री केल्यास पॅनकॉर्ड आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ग्राहकांकडून पॅनकॉर्डची झेरॉक्स प्रत घेऊन सरकारला माहिती द्यायची आहे. सराफा व्यापाऱ्यांनी या सक्तीचा विरोध करीत गांधी चौक, तुकूम, हॉस्पिटल वार्ड, कस्तुरबा मार्गावरील प्रसिद्ध ज्वेलर्सची दुकाने बंद ठेवली. गांधी चौकात दागिन्यांचे डझनभर दुकाने आहेत. त्यामुळे येथे दररोज मोठी गर्दी राहत असते. मात्र बंदमुळे येथे सुमसान दिसून आले. चंद्रपूर सराफा असोसिएशनचे अध्यक्ष सत्यम सोनी यांनी सरकार ग्राहक व व्यापाऱ्यांवर अन्याय करीत असल्याचे म्हटले असून आॅल इंडिया जेन्स ज्वेलरी असोसिएशनने १० लाख रुपयांच्यावर खरेदीवर पॅन कॉर्डची अट घालण्याचे म्हटले आहे. ही अट मान्य न केल्यास अनिश्चीत काळासाठी दुकाणे बंद ठेवण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला असून याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)