शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

अपरिपक्वहापूस ग्राहकांच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 00:47 IST

बाजारात फळांचे आगमन झाले. यंदा कर्नाटक आणि कोकणातून बऱ्याच प्रमाणात फळांची आयात होत आहे. मात्र अनेकांच्या आवडीचा अपरिपक्वकोवळा हापूस आंबा काही विक्रेत्यांनी ग्राहकांच्या माथी मारणे सुरू केल्याचे चंद्रपूर येथील बाजारपेठेत दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बाजारात फळांचे आगमन झाले. यंदा कर्नाटक आणि कोकणातून बऱ्याच प्रमाणात फळांची आयात होत आहे. मात्र अनेकांच्या आवडीचा अपरिपक्वकोवळा हापूस आंबा काही विक्रेत्यांनी ग्राहकांच्या माथी मारणे सुरू केल्याचे चंद्रपूर येथील बाजारपेठेत दिसून येत आहे.मागील उन्हाळ्यात सात प्रकारची आंबे बाजारात विक्रीसाठी आली होती. वातावरण पोषण असल्याने आंब्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला नव्हता. मोठ्या व्यापाऱ्यांनी माफत दरात किरकोळ विक्रेत्यांना आंबे विकले. यामुळे आंब्यांच्या किंमतीत फारशी वाढ झाली नव्हती. गतवर्षी पहिल्या टप्प्यातच रत्नागिरी जिल्ह्यातून प्रसिध्द हापूस आंबा चंद्रपुरात विक्रीसाठी आला होता.चार ते आठ डझन कच्च्या हापूस आंब्यासाठी एक हजार ५०० रुपये असा दर होता.यावर्षीदेखील काही व्यापाºयांनी कोकण व कर्नाटकातून खास निर्यात करून आणल्याचे सांगून ग्राहकांना अपरिपक्वव कच्चा हापूस आंबा विकणे सुरू केले आहे. हापूस आंब्यावर काळसर ठिपके आहेत. शंकर सरोदे या ग्राहकाने दिलेल्या माहितीनुसार हापूस आंब्यावर असे ठिपके पडण्यासाठी थ्रिप्स व तुडतुडे कारणीभुत आहेत. यंदाचे हवामान या आंब्याला अनुकूल नाही. यामुळे विविध रोगांनी प्रादुर्भाव झालेला कच्चा हापूस आंबा ग्राहकांना विकणे सुरू झाले. यात ग्राहकांचे आरोग्य बाधित होण्याची शक्यता आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिध्द ंअसलेला हापूस आंबा विदर्भातील बाजापेठामध्ये उपलब्ध होईपर्यंत ग्राहकांची अशीच फसवणूक होण्याची शक्यताही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.असा ओळखावा हापूसआंबा सोलताना सालीला गर लागत नाही.गराचा रंग केशरी व गर्द असतो.आंबा अत्यंत सुवासिक असतो.अन्य आंब्याच्या तुलनेत हा आंबा आकारानेलहान असतो.या आंब्याचा गर पातळ असतो.

टॅग्स :Mangoआंबा