शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी निवाऱ्याला नागरिकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 22:33 IST

शहरातील नझूलच्या जागेवर प्रवासी निवारा बांधण्यात येत आहे. मात्र या परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगार प्रवृतीचे लोक राहत असल्यामुळे बसस्थानक झाल्यास गुन्हेगारी प्रवृतीमुळे अडचणी निर्माण होण्याच्या शक्यता आहे. त्यामुळे सिव्हील लाईन परिसरात बांधण्यात येणाºया प्रवासी निवाºयाला पटेल नगरी परिसरातील नागरिकांनी विरोध केला असून याबाबतचे निवेदन वनमंत्री, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे.

ठळक मुद्देपटेलनगरी परिसरातील नागरिकांची मागणी : पालकमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील नझूलच्या जागेवर प्रवासी निवारा बांधण्यात येत आहे. मात्र या परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगार प्रवृतीचे लोक राहत असल्यामुळे बसस्थानक झाल्यास गुन्हेगारी प्रवृतीमुळे अडचणी निर्माण होण्याच्या शक्यता आहे. त्यामुळे सिव्हील लाईन परिसरात बांधण्यात येणाºया प्रवासी निवाºयाला पटेल नगरी परिसरातील नागरिकांनी विरोध केला असून याबाबतचे निवेदन वनमंत्री, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे.चंद्रपुरातील सिव्हील लाईन, शिट क्रमांक ६ ब्लॉक ११ प्लॉट नं. १० या महानगरपालिकेच्या नावाने दिलेली नझुलच्या जागेवर प्रवासी निवाऱ्यांचे बांधकाम सुरु आहे. मात्र या परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती लोकांचे वास्तव्य आहे. तसेच या ठिकाणहून रेल्वे स्टेशन व बसस्थानक जवळ असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. अवैध दारु, गांजा अफीम, आदी व्यसन या परिसरात मोठ्या प्रमाणात करीत असतात. त्यामुळे या परिसरात प्रवासी निवारा बांधल्यास गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नागरिकांचे अधिराज्य निर्माण होईल. त्यामुळे याठिकाणी प्रवासी निवाºयांचे बांधकाम करु नये, अशा मागणीचे निवदेन पटेल नगरी परिसरातील नागरिकांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात डॉ. रितेश दिक्षीत, डॉ. मंगेश टीपणीस, राजेश आनंद आदींनी केली आहे.धोका होण्याची शक्यताप्रवासी निवाऱ्यामध्ये रात्री बेरात्री महिला व मुली प्रवास करण्यासाठी येत असतात. मात्र या परिसरात गुन्हेगारी प्रवृतींचे लोकांचे वास्तव्य असल्यामुळे धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवासी निवाºयांचे स्थालांतर करण्यात यावे, अशी मागणी पटेल परिसरातील नागरिकांकडून होत आहे.