शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

क्राईस्ट रूग्णालयाने कामगिरीतून आदर्श प्रस्थापित करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 22:43 IST

मागील १७ वर्षांपासून क्राईस्ट हॉस्पिटलच्या माध्यमातून लाखो रूग्णांची सेवा घडली आहे. रूग्णसेवा हिच खऱ्या अर्थाने ईश्वरसेवा असून या रूग्णालयाद्वारे वैद्यकीय क्षेत्रात एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न या रूग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून व्हावा, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

ठळक मुद्देहंसराज अहीर : मोफत रोगनिदान, उपचार व मार्गदर्शन शिबिर

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : मागील १७ वर्षांपासून क्राईस्ट हॉस्पिटलच्या माध्यमातून लाखो रूग्णांची सेवा घडली आहे. रूग्णसेवा हिच खऱ्या अर्थाने ईश्वरसेवा असून या रूग्णालयाद्वारे वैद्यकीय क्षेत्रात एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न या रूग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून व्हावा, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.क्राईस्ट हॉस्पिटलच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य जागृती प्रदर्शनी, मोफत रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर अनिल फुलझेले, भाजपा जिल्हा महामंत्री राहुल सराफ, नगरसेवक संदीप आवारी, माजी न.प. सभापती रविंद्र गुरनुले, नगरसेविका शितल गुरनुले, नगरसेविका शिला चव्हाण, नगरसेविका माया उईके, फादर वर्गीस, फादर जोशी, डॉ. राहुल कोथे, प्रमोद शास्त्राकार, संजय खनके, चंद्रप्रकाश गौरकार आदी उपस्थित होते.अहीर पुढे म्हणाले, योग्य आरोग्य सेवा ही केंद्र सरकारची प्रमुख भूमिका आहे. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य केंद्रे सर्व आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त असावित या भावनेतून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या या भुमिकेला प्रत्यक्षात आणण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात देशातील १० कोटी कुटुंबीयांना आरोग्य विम्याकरिता प्रत्येक कुटुंबास प्रतिवर्ष पाच लाख रूपयांचे विमा संरक्षण बहाल करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेवून तशी आर्थिक तरतूद केली असल्याचे सांगितले. यावेळी रुग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.