शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
3
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
4
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
5
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
6
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
7
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
8
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
9
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
10
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
11
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
12
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
13
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
14
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
15
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
16
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
17
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
18
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
19
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
20
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 

चिमूर भिसी बस नदिच्या पुलावरून घसरून अडकली, सात जणांचा जीव मुठीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 23:26 IST

चिमूर येथून भिसीला जाणारी बस क्रमांक एम् एच ४०एन ८९०३ ही बस आता ९:१५ मिनीटांनी पिपळनेरी येथील नदीवरील कठडे नसलेल्या पुलावरून पुढील चाके पुलाबाहेर गेले असून यात सिमेंट गोट्याना बस लडकून पडली आहे.

चंद्रपूर,  दि. 18 - चिमूर येथून भिसीला जाणारी बस क्रमांक एम् एच ४०एन ८९०३ ही बस आता ९:१५ मिनीटांनी पिपळनेरी येथील नदीवरील कठडे नसलेल्या पुलावरून पुढील चाके पुलाबाहेर गेले असून यात सिमेंट गोट्याना बस लडकून पडली आहे.  यात चार पुरुष व एक महिला प्रवाशांच्या सह चालक वाहक लटकून आत मध्ये आहेत.  सुदवाने कोणतीही जीवित व दुखापत हानी झाली नसली, तरी प्रवाशी जीव मुठीत घेऊन बस मध्येच आहे. तर बाहेर पाऊस सुरूच आहे  .बसमधील प्रवाशी अरविंद राऊत यांनी सरदरच्या घटनेबाबतची माहिती बस स्थानकात दिली.  एसटी चालकामुळे मोठी दुर्घटना टळली आहे . याची माहिती बस स्थानक चिमूर व आगाराला दिली आहे. बसमधील प्रवासी मदतीच्या प्रतिक्षेक असून बसचा दरवाजा लॉक झाल्यामुळे त्यांना बाहेरही येता येत नाही.  मिळालेल्या माहितीनुसार चिमूर आगाराकडून दुसरी बस घटनास्थळाकडे पाठवण्यात आली आहे.