छत्रपतींची स्वारी... हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८७वी जयंती रविवारी सर्वत्र साजरी करण्यात आली. यानिमित्त बल्लारपूर येथे शिवाजी महाराजांचा वेश परिधान करून घोड्यावर बसून काढण्यात आलेली मिरवणूक. या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते.
छत्रपतींची स्वारी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2017 00:24 IST