शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

४७.७ अंश तापमानाने होरपळले चंद्रपूरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:04 IST

मागील काही दिवसांपासून पुन्हा चंद्रपूरचे तापमान उच्चांक गाठू लागले आहे. मागील दोन दिवसांपासून सूर्याच्या पाऱ्याने ४५ अंश सेल्सीयस पार केले आहे. आज गुरुवारी चंद्रपूरचे तापमान ४७.६ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. या उन्हाळ्यातील आजवरचे हे सर्वाधिक तापमान ठरले आहे.

ठळक मुद्देब्रह्मपुरीही तापली : आजवरचे सर्वाधिक तापमान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून पुन्हा चंद्रपूरचे तापमान उच्चांक गाठू लागले आहे. मागील दोन दिवसांपासून सूर्याच्या पाऱ्याने ४५ अंश सेल्सीयस पार केले आहे. आज गुरुवारी चंद्रपूरचे तापमान ४७.६ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. या उन्हाळ्यातील आजवरचे हे सर्वाधिक तापमान ठरले आहे. या तापमानात शहरात फिरणारे चंद्रपूरकर अक्षरश: होरपळून निघाले.चंद्रपूरचे तापमान यंदा चांगलेच असह्य करीत आहे. एप्रिल महिन्याच्या दुसºया पंधरवाड्यापासून सूर्याने आग ओकणे सुरू केले. त्याचवेळी पारा ४५ अंशापार गेला होता. अनेक दिवस चंद्रपूरचा पारा राज्यात उच्चांक गाठून होता. मात्र मे महिन्याच्या प्रारंभीच जिल्ह्यात वातावरणात अचानक बदल जाणवू लागला. अनेक भागात वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. अशी परिस्थिती चार-पाच वेळा आली. मात्र त्यानंतर आता पुन्हा तापमान वाढू लागले आहे. ४५ अंशापेक्षा अधिक तापमान नोंद होत आहे. मागील पंधरवाड्यात सूर्याच्या पाºयाने ४५, ४६ अंशापर्यंत मजल मारली होती. याच कालावधीत एक दिवस चक्क ४७.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. मात्र आज गुरुवारी तर तापमानाने आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. गुरुवारी सकाळी ९ वाजतापासून उन्ह असह्य होत होते. दुपारी १२ वाजतानंतर तर अंगाला अक्षरश: चटके बसत होते. गुरुवारी चंद्रपुरात तब्बल ४७.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. तर ब्रह्मपुरीचे तापमान ४६.७ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले.