शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर; घरात ठाण मांडलेला बिबट्या मध्यरात्री जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 10:44 IST

नागभीड तालुक्यातील तळोधी(बा.) वनपरिक्षेत्रातील सावंगी या गावात बुधवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास एका बिबटाने थेट वाढई यांच्या घरात शिरून ठाण मांडले. या थरारक घटनेची अखेर गुरुवारी पहाटे ३.३० च्या सुमारास बिबट्याला जेरबंद करून झाली.

ठळक मुद्देनागभीड तालुक्यातील सावंगी गावातील थरार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नागभीड तालुक्यातील तळोधी(बा.) वनपरिक्षेत्रातील सावंगी या गावात बुधवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास एका बिबटाने थेट वाढई यांच्या घरात शिरून ठाण मांडले. या थरारक घटनेची अखेर गुरुवारी पहाटे ३.३० च्या सुमारास बिबट्याला जेरबंद करून झाली. मात्र या घटनेने संबंधित कुटुंबीयांसह गावकरी चांगलेच हादरले आहेत. घटनेची माहिती होताच तळोधी वनपरिक्षेत्राधिकारी अभिलाषा सोनटक्के यांनी गावकऱ्यांना हिम्मत कायम ठेवण्याच्या सूचना केल्या. यानंतर त्या आपल्या सुमारे १० कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळाकडे रवाना झाल्या. हा बिबट घरातील माळावर जाऊन बसल्याने त्याला तेथे बेशुद्ध करणे किंवा पिंजऱ्यात अडकवणे यासाठी वनकर्मचाऱ्यांना बरीच कसरत करावी लागणार होती. ज्या घरात तो दडला होता त्याची कौले काढून त्याला हुसकावण्याचेही प्रयत्न करण्यात आले. या भागात वीज पुरवठा नसल्याने ही सर्व कारवाई बॅटरीच्या उजेडात करण्यात आल्याचे सांगितले जाते. अखेर पहाटे ३.३० च्या सुमारास हा बिबट वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद झाला आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.

टॅग्स :leopardबिबट्या