शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

चंद्रपूर जिल्ह्यात सौर ऊर्जेच्या विद्युत प्रवाहाने दुचाकी जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 11:44 IST

चंद्रपूर जिल्ह्यात सौर ऊर्जेच्या विद्युत प्रवाहाने दुचाकी जळून खाक झाल्याची घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चिमूर तालुक्यातील सावरी (बिड) येथे खानगाव ते सावरी रोड लगत तुळशीराम आवारी यांच्या शेतात विद्युत महावितरण कंपनीचे रोहीत्र (ट्रान्सफार्मर) आहे. तसेच त्यांच्या शेतात भाजीपाला लागवड असल्यामुळे जनावंरापासून बचावाकरिता सौर ऊर्जेचे कुंपण लावले आहे. गावातील विद्युत बंद पडल्यामुळे वायरमन मेश्राम विद्युत दुरस्तीकरिता दुचाकीने शेतातील रोहीत्राकडे जात असताना त्यांची दुचाकी कुंपणाच्या ताराला धडकली, कुंपणाचा तार बारीक असल्यामुळे तो त्यांना दिसून पडला नाही. ताराला दुचाकीची धडक बसताच तारामधून स्पार्क निघाला व लगेच दुचाकीने पेट घेतला. त्यात दुचाकी जळून खाक झाली. यामध्ये वायरमन मेश्राम थोडक्यात बचावले.

टॅग्स :Accidentअपघात