शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

एफडीसीएम कर्मचारी संघटनेतर्फे चंदनसिंह चंदेल यांचा सत्कार

By admin | Updated: May 25, 2016 01:32 IST

महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ कर्मचारी संघटनेच्यावतीने सोमवारी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल यांचा सत्कार करण्यात आला.

बल्लारपूर : महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ कर्मचारी संघटनेच्यावतीने सोमवारी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल यांचा सत्कार करण्यात आला. स्थानिक वनविकास भवनात पार पडलेल्या कार्यक्रमाला उत्तर चंद्रपूर प्रदेशचे महाव्यवस्थापक न्गुल्ली प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमात भाजपाचे जिल्हा अध्यक्ष हरिष शर्मा, भाजपा महिला आघाडी शहर अध्यक्ष रेणुका दुधे, मध्य चांदाचे विभागीय अध्यक्ष पी.आर. दावडा, ेआर.एम. पिसे, वेतन व लेखा अधिकारी बी.व्ही. पाटील यांची उपस्थिती होती.संघटनेचे कार्याध्यक्ष बी.बी. पाटील यांनी कर्मचाऱ्यांच्या मुख्य दहा समस्यांचे निवेदन चंदनसिंह चंदेल यांना सादर केले. तसेच प्रास्ताविकातून सर्व मुद्दे व मुद्याच्या अनुषंगाने माहिती त्यांनी दिली. समस्या निकाली काढण्यात याव्या, अशी विनंती संघटनेतर्फे करण्यात आली.एफडीसीएम लिमीतर्फे एम.एम. न्गुल्ली यांनी संघटनेने मांडलेल्या समस्यांवर आवश्यक ती माहिती दिली व स्थानिक स्तरावरील प्रश्न निकाली काढण्याबाबत आश्वासन दिले. तसेच उत्तर चंद्रपूर प्रदेशचे महाव्यवस्थापक एस.एस. डोळे, विभागीय व्यवस्थापक पी.आर. दावडा यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.चंदनसिंह चंदेल यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर बोलताना ज्या समस्या प्रलंबित आहेत, त्याबाबत व्यवस्थापकीय संचालक व संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन समस्या निकाली काढण्याबाबत सहानुभूतीपूर्वक पुरेपूर प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.या कार्यक्रमाला संघटनेचे कार्याध्यक्ष बी.बी. पाटील, सरचिटणीस अशोक तुंगीडवार, उपाध्यक्ष एस.पी. बोबडे, आर.के. वाघमारे, आर.एस. मरस्कोल्हे, कोषाध्यक्ष साहेबराव चापले, सचिव आर.के. टिकले, पी.पी. खुने, आर.पी. बलय्या, पवन दहागावकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. संचालन शिंपाळे, तर आभार मिलिंद सूर्यवंशी यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)