शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘सीसीटीव्ही’चा प्रस्ताव धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:46 IST

शहरात अवैध वाहतूक व चोरीचे वाढते प्रमाण तसेच मोटारसायकल व अन्य अवैध व्यवसायांवर अंकुश ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र, हा प्रस्ताव धूळखात पडला आहे.

ठळक मुद्देशहरात नाराजी : अंमलबजावणी करा

ऑनलाईन लोकमतब्रह्मपुरी : शहरात अवैध वाहतूक व चोरीचे वाढते प्रमाण तसेच मोटारसायकल व अन्य अवैध व्यवसायांवर अंकुश ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र, हा प्रस्ताव धूळखात पडला आहे.दोन वर्षांपूर्वी २५ सीसीटीव्ही कॅमेरे शहरात बसविण्याची घोषणा करण्यात आली. परिणामी शहरातील चोऱ्यांना आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली. पण, हा प्रस्ताव प्रत्यक्षात कृतीत उतरला नाही. चोऱ्यांचे प्रमाण सतत वाढत आहेत. मोटारसायकल चोरुन नेण्याचे प्रमाणही वाढल्याने पोलीस हैराण झाले. पोलीस निरीक्षक विलास चव्हाण यांनी शोध मोहीम राबवून काही चोरट्यांना जेरेबंद केले होते. पण, पोलिसांवरील कामाचा ताण लक्षात घेता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नितांत गरज आहे. ब्रह्मपुरी शहराच्या चौकात व मुख्य रस्त्यांच्या बाजूला काही युवक विनाकारण उभे राहून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. शाळा- महाविद्यालयात जाताना विद्यार्थिंनींना अपशब्दांचा मारा सहन करावा लागतो. त्यामुळे या सर्व प्रकारांवर आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आवश्यकता आहे. शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भुरट्या चोरऱ्यांचे प्रमाण वाढल्याने विविध वॉर्डांतील नागरिक त्रस्त झाले आहेत. हा प्रकार तातडीने बंद झाला नाही, तर भविष्यात मोठ्या घटना घडू शकतात. त्यामुळे जिल्हा प्रशासन तसेच नगर परिषदने सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यासाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणी शहरातील नागरिक व विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाºयांनी केली आहे.नगर परिषदेने तातडीने पुढाकार घ्यावासीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी नगर परिषदेने पुढाकार घ्यावा. त्यासाठी पोलीस विभागाकडून आवश्यक मदत घेवून संभाव्य संकटांना आळा घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.वर्दळीचे चौकख्रिस्तानंद, शिवाजी चौक, सावरकर चौक, बसस्थानक रेल्वेस्टेशन, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चौक, झाशी राणी चौक, जुनी आनंद टॉकीज, उराडे पेट्रोल पंप चौक, टिळक नगर, कुर्झा कॉर्नर आणि स्टेट बँक चौकात कॅमेºयांची आवश्यकता आहे.

टॅग्स :cctvसीसीटीव्ही