शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

सीसीएफने सादर केला पीसीसीएफकडे अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 04:42 IST

‘येडा अण्णा’ वाघाच्या मृत्यूप्रकरणी चंद्रपूर वनवृत्त मुख्य वनसंरक्षकांसह चंद्रपूर व ब्रह्मपुरी वनविभागाचे उपवसंरक्षकांनी शुक्रवारी नागपूरला प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) यांच्याकडे आपला अहवाल सादर केल्याची माहिती आहे.

चंद्रपूर : ‘येडा अण्णा’ वाघाच्या मृत्यूप्रकरणी चंद्रपूर वनवृत्त मुख्य वनसंरक्षकांसह चंद्रपूर व ब्रह्मपुरी वनविभागाचे उपवसंरक्षकांनी शुक्रवारी नागपूरला प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) यांच्याकडे आपला अहवाल सादर केल्याची माहिती आहे. वनमंत्र्यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षकांना (वन बल प्रमुख) चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश बजावले होते. मात्र पीसीसीएफ यांनी नागपुरातूनच सूत्रे हलविल्यामुळे या अहवालात वस्तुस्थिती आहे की केवळ औपचारिकता पार पाडली आहे, याकडे वन्यजीवप्रेमींचे लक्ष लागले आहे.ताडोबा लगतच्या चिमूर वनपरिक्षेत्रातील भान्सुली बिटात वेळीच उपचार न झाल्याने जखमी वाघाच्या मृत्यूप्रकरणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सखोल चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) नागपूर दिले होते. हा अहवाल २८ मार्चपर्यंत सादर करावयाचा होता. या अनुषंगाने शुक्रवारी मुख्य वनसंरक्षकासह चंद्रपूर व ब्रह्मपुरी वनविभागाच्या उप वनसंरक्षकांनी नागपूर गाठून पीसीसीएफकडे अहवाल सादर केला. याआधारे पीसीसीएफ आपला चौकशी अहवाल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सादर करण्यात येणार असल्याचे समजते.वास्तविक, ही चौकशी पीसीसीएफ (वन बल प्रमुख) यांना करावयाची होती. मात्र चौकशी करण्याच्या आदेशापासून ते चंद्रपुरात आलेच नाही. त्यांनी नागपुरातूच येथील अधिकाºयांना सूचना देऊन एकूणच घटनाक्रमाचा चौकशी अहवाल मुख्यवनसंरक्षक व दोन्ही उपवनसंरक्षकांना मागितल्याची माहिती आहे. या सूचनेवरून आज हा अहवाल सादर करण्यात आल्याची माहिती आहे. याबाबीला चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी दुजोरा दिला.

टॅग्स :Tigerवाघ