शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहार बनला गुरांचा चारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:41 IST

शासनाच्या धोरणानुसार बालविकास प्रकल्प विभामार्फत अंगणवाडीला पोषण आहार दिला जातो.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : अंगणवाडी केंद्रातील बालकांचे आयुष्य धोक्यात

आॅनलाईन लोकमतसिंदेवाही : शासनाच्या धोरणानुसार बालविकास प्रकल्प विभामार्फत अंगणवाडीला पोषण आहार दिला जातो. कुपोषण मुक्त आणि गरोदर माताना सकस आहार देण्याचा शासनाचा हा प्रयत्न आहे. मात्र, ग्रामीण भागात हा आहार गुरांच्या तोंडी जात असल्याच दिसून येत आहे. हा आहार निकृष्ठ असल्याचा आरोप केला जात असून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जात आहे.१ ते ३ वर्षे वयोगटातील मुलांना महिन्याला तीन किलो आहार देण्याचा शासनाचा आदेश आहे. यात उपमा ११७० ग्रॅम, बाल आहार १०४० ग्रॅम, शिरा ७८० ग्रॅम, दिला जातो.गरोदर आणि स्तनदा मातांना साडेतीन किलो पोषण आहार देण्याच्या सूचना आहेत. अंगणवाडीतून मिळत असलेला पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे लाभार्थी गुरांना खाऊ घालत आहेत. बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने अंगणवाडी केंद्रांचे संचालन केले जाते. जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये पोषण आहार पुरविला जातो. काही वर्षांपूवी अंगणवाडी पोषण अतिशय दर्जेदार मानला जात होता. मात्र, अलिकडे पोषण आहार पुरवठा करण्याचे कंत्राट राजकीय संबंधातून दिले जाते. त्यातून गैरव्यवहाराचे प्रकार घडत आहेत. बालकांच्या आरोग्याची कुणालाही काळजी उरली नाही. सध्या पुरविण्यात येणारा आहार अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याने मुले खात नाहीत. बरेच पालक हा आहार जणावरांना घालत आहेत. मात्र, संबंधित अधिकाºयांनी या घटनेची अजुनही दखल घेतली नाही. या घटनेची चौकशी झाली पाहिजे.