शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

कर्करोग तपासणी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 22:27 IST

राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सामान्य रुग्णालयात कर्करोग (मुख, स्तन व मुख गर्भाशय) तपासणी मोहीम जागतिक कर्णबधिरता सप्ताह व पोषण आहार जागृती कार्यक्रम घेण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सामान्य रुग्णालयात कर्करोग (मुख, स्तन व मुख गर्भाशय) तपासणी मोहीम जागतिक कर्णबधिरता सप्ताह व पोषण आहार जागृती कार्यक्रम घेण्यात आला.अध्यक्षस्थानी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बिसेन, उद्घाटक अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, शासकीय नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य कुळसंगे, माया आत्राम, डॉ. जोशी, डॉ. मोरे, डॉ. देवतळे, डॉ. अभय राठोड, जिल्हा कार्यक़्रम समन्वयक डॉ. अमित ढवस वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल राठी डॉ. पल्लवी बोंबले आदी उपस्थित होते.३० वर्षांवरील महिला पुरूषांकरिता मौखिक तपासणी करण्यात आली. महिलांच्या स्तनाचा कर्करोग व मुख गर्भाशय कर्करोगाची लक्षणे, त्यावरील उपाययोजना, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्राथमिक तपासणी झालेल्या रूग्णांची जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रस्तरावर नव्याने तपासणी केली जाणार आहे. उपस्थित तज्ज्ञांनी आरोग्य सुविधांचीही माहिती दिली. समुपदेशक रामेश्वर बारसागडे यांनी आभार मानले.