आॅनलाईन लोकमतचंद्रपूर: अवैध दारुच्या विरोधात जिल्ह्यातल्या वहाणगाव या लहानशा गावातील ग्रामसभेने एक अफलातून पाऊल उचलले आणि ग्रामसभेच्या बैठकीत दारु विक्रीचा ठराव मंजूर करून टाकला. या ठरावानुसार गावातील सर्व स्त्रीपुरुष नागरिकांनी एकत्र येऊन, व ग्रामसभेच्या मदतीने गावातच एक दारुचे दुकान उघडण्याचा व तेथून सर्वांनी दारू विकत घेण्याचा निर्णय घेतला.सोमवारी सकाळी या दुकानाला सुरुवात करण्या
दारुविक्री व खरेदी करायला अवघे गाव सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 12:05 IST
अवैध दारुच्या विरोधात जिल्ह्यातल्या वहाणगाव या लहानशा गावातील ग्रामसभेने एक अफलातून पाऊल उचलले आणि ग्रामसभेच्या बैठकीत दारु विक्रीचा ठराव मंजूर करून टाकला.
दारुविक्री व खरेदी करायला अवघे गाव सरसावले
ठळक मुद्देअवैध दारुविक्रीच्या निषेधार्थ ग्रामसभेचा अनोखा ठरावपोलिसांनी उधळला प्रयत्नगावाच्या हितासाठी गावकºयांची एकजूट