शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

निमणी परिसरातील विद्यार्थ्यांचे बस रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 23:12 IST

कोरपना तालुक्यातील निमणी मार्गे बसफेरी नसल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे मोठया प्रमाणात हाल होत आहे. राजुरा-निमणी-गडचांदूर मार्गे सकाळी सहा व दुपारी बारा वाजता बस सेवा सुरू करण्यासाठी निमणी परिसरातील संतप्त विद्यार्थ्यांनी आज सोमवारी बस डेपो राजुरा येथे एक तास बसेस रोखून धरल्या.

ठळक मुद्देमागणी पूर्ण : नियमित बसफेरी सुरू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबाखर्डी : कोरपना तालुक्यातील निमणी मार्गे बसफेरी नसल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे मोठया प्रमाणात हाल होत आहे. राजुरा-निमणी-गडचांदूर मार्गे सकाळी सहा व दुपारी बारा वाजता बस सेवा सुरू करण्यासाठी निमणी परिसरातील संतप्त विद्यार्थ्यांनी आज सोमवारी बस डेपो राजुरा येथे एक तास बसेस रोखून धरल्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. राजुराचे पोलीस निरीक्षक प्रमोद मडामे यांनी मध्यस्थी करून एसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना नियमित सकाळी ६ व दुपारी १२ वाजता बस देण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.निमणी परिसरातील हिरापूर, निंबाळा, धुनकी, लखमापूर येथील विद्यार्थ्यांना महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले शरदराव पवार महाविद्यालय गडचांदूर येथे ७० विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जावे लागते. परंतु सकाळी ६ व १२ वाजता कुठलीही बसफेरी नसल्याने आॅटोला रोज ५० रुपये मोजावे लागत असल्याने विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे शैक्षणिक, आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे राजुरा डेपो येथे आंदोलन करावे लागल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले. अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आले असून सकाळी ६ वाजता राजुरा निमणी गडचांदूर तर दुपारी १२ वाजता गडचांदूर निमणी राजुरा नियमित फेरी सुरू करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.यावेळी उपसरपंच उमेश राजूरकर, ग्रा पं सदस्य मारोती कोडापे, माजी उपसरपंच अनिल जगताप, आसिफ सय्यद, प्रफुल्ल काळे, अशोक पोतराजे, जनार्धन सावरकर, लिंगाजी चिंदेकर आदी उपस्थित होते.निमणी मार्गे सकाळी ६ व दुपारी १२ वाजता बसफेरीची मागणी असून आम्ही १७ जुलैपासून दुपारी १२ वाजताची बस सुरू करीत आहो व पंढरपूर येथील बसेस परत आल्यावर सकाळी ६ वाजताची बस नियमित सुरू करणार.-एस. तरोडेविभागीय वाहतूक अधिकारी चंद्रपूर.