शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बसचा अपघात, एक ठार, १४ जखमी

By admin | Updated: May 31, 2016 01:12 IST

नादुरूस्त अवस्थेत रस्त्यावर उभे असलेल्या ट्रकला एसटी बसची धडक बसली. या अपघातात एक जण जागीच ठार तर

नागभीड : नादुरूस्त अवस्थेत रस्त्यावर उभे असलेल्या ट्रकला एसटी बसची धडक बसली. या अपघातात एक जण जागीच ठार तर १३ जण जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजता मोहाळीजवळ घडली. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.सचिन उर्फ एकनाथ मुर्लीधर निकुरे (२३) रा. नवखळा असे मृताचे नाव आहे तर महेश बाबाजी तडके (२५), जितेंद्र शंकर वासनिक (२२) रा. पवनी, अतुल गुलाब निंबाळकर (३२) ब्रह्मपुरी, दिनदयाल (३२), दादाजी जयराम पवनीकर (३२) गडचिरोली, भाग्यश्री सुनील चिल्लुरे (३७) रा. लाखणी, करिष्मा राजेश ठाकरे (१७) रा. नागपूर, कमलेश मुलकंद मुळे (२८), किरण कमलेश मुळे (२०) रा. ब्रह्मपुरी, वसंत संभाजी कोहपरे (३४), विजय सत्यवान (३७) नागपूर, सोपान परशुराम उरकुडे (३०) रा. गडचिरोली, कालीदा नामदेव शेंडे (४५), नामदेव किसन शेंडे (५२) रा. सुलेझरी आणि साजिद बबलू शेख (१७) अशी जखमींची नावे आहेत.गडचिरोली एसटी आगाराची नागपूर-गडचिरोली एमएच ४० ए.क्यू. ६२६६ या क्रमांकाची बस गडचिरोलीकडे जात असाना मोहाळीजवळ नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या एका ट्रकला धडक दिली. घटना गावाजवळील असल्याने गावकऱ्यांच्या ही बाब त्वरित लक्षात आली. लागलीच गावकरी मदतीसाठी धावले व मिळेल त्या वाहनाने जखमींना ग्रामीण रुग्णालयात हलविले. मृतक हा नवखळा येथील रहिवासी असून तो दररोज ये-जा करीत होता. या घटनेची तक्रार पोलिसांत दाखल झाली असून पोलीस प्रकरणाचा तपास करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)