शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गापुरातील अतिक्रमणावर बुलडोझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 22:48 IST

दुर्गापुरातील बेंडले यांच्या मोकळ्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केले होते. बेंडले यांनी अतिक्रमणधारकांना अनेकदा अतिक्रमण हटविण्यास सांगितले. मात्र त्यांनी अतिक्रमण हटविले नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. दरम्यान गुरुवारी पोलीस बंदोबस्तात जेसीपीच्या सह्याने अतिक्रमण हटविण्यात आले. मात्र अतिक्रण हटविल्याने तणाव निर्माण झाला होता.

ठळक मुद्देदुसऱ्या दिवशीही पोलीस बंदोबस्त : दुर्गापुरातील ४० वर्षाची झोपडपट्टी हटविली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दुर्गापुरातील बेंडले यांच्या मोकळ्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केले होते. बेंडले यांनी अतिक्रमणधारकांना अनेकदा अतिक्रमण हटविण्यास सांगितले. मात्र त्यांनी अतिक्रमण हटविले नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. दरम्यान गुरुवारी पोलीस बंदोबस्तात जेसीपीच्या सह्याने अतिक्रमण हटविण्यात आले. मात्र अतिक्रण हटविल्याने तणाव निर्माण झाला होता.दुर्गापुरात बेंडले यांची मोठी जागा आहे. मोकळ्या असलेल्या या जागेवर परिसरातील अनेकांनी अतिक्रमण केले. जवळपास ४० ते ५० घरे या जागेवर आहेत. अतिक्रमण हटविण्याबाबत बेंडले यांनी कित्येकदा प्रयत्न केले. मनपा, जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायतीकडे ते हटविण्याबाबत निवेदन दिले होते. मात्र, ते अतिक्रमण हटविण्यात आले नाही. त्यामुळे बेंडले न्यायालयात गेले. गेल्या काही वर्षापासून हे प्रकरण न्यायालयात होते. गुरुवारी न्यायालयाने बेंडले यांच्या जागेवर असलेले अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले. त्यानंतर पोलीस बंदोबस्त्यात अतिक्रमण हटवा मोहीम राबविण्यात आली. प्रारंभी पक्की घरे तोडण्यास अनेकांनी विरोध दर्शविला. मात्र, न्यायालयाच्या निर्णयापुढे सर्वच हतबल होते. दुसºया दिवशीही त्याठिकाणी पोलिसांचा ताफा उपस्थित होते.