शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

सराय इमारतीमध्ये संग्रहालय उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:06 IST

शहरातील ब्रिटिशकालीन नगरपालिकेची धर्मशाळा म्हणजे सराय इमारतीची इको- प्रो संस्थेच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता केली. या इमारतीची नोंदणी पुरातत्त्व विभागाकडे नसली तरी शहराच्या ऐतिहासिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.

ठळक मुद्देउपक्रम : इको-प्रोच्या कार्यकर्त्यांकडून इमारतीची स्वच्छता

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील ब्रिटिशकालीन नगरपालिकेची धर्मशाळा म्हणजे सराय इमारतीची इको- प्रो संस्थेच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता केली. या इमारतीची नोंदणी पुरातत्त्व विभागाकडे नसली तरी शहराच्या ऐतिहासिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. मोडकळीस आलेल्या सराय इमारतीचे संवर्धन करून शहर पर्यटन माहिती केंद्र किंवा संग्रहालय तयार करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.शहरातील ऐतिहासिक वारशाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी इको- प्रोने १ मार्च २०१७ पासून चंद्र्रपूर किल्ला-परकोट स्वच्छता अभियान सुरू केले. सुमारे अकरा किमी लांब किल्लाची भिंत स्वच्छ करण्याचे कार्य नियमितपणे सुरू आहे. या अभियानाला चारशे दिवस पूर्ण झाले आहेत. नागरिक, प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य मिळत आहे. स्वच्छ आणि सुंदर चंद्रपूर करण्यासाठी शहरातील ऐतिहासिक स्मारकांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.जटपुरा गेटच्या बाहेर तत्कालीन नगरपालिकेने बांधलेली धर्मशाळा म्हणजे सराय आजही उभी आहे. सदर इमारतब्रिटीशकाळात बांधण्यात आल. सरायच्या बांधकामाचे भूमीपुजन २ आॅक्टोबर १९२१ ला करण्यात आले होते. सरायमध्ये स्वातंत्र्यपूर्र्व काळात चळवळीतील अनेक नेते मुक्कामी राहिली होती. शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. ही इमारत शहराच्या इतिहासावर व्यापक प्रकाश टाकते.मात्र सरायची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. दरवाजे, खिडक्या चोरीला गेल्या. काही वर्षांपूर्वी नगरपालिकेतील विभागाचे कामकाज चालायचे. तेही बंद झाल्याने इमारतीची दुरवस्था झाली आहे. ऐतिहासिक वास्तुचे संवर्धन करावी, जिल्हा प्रशासन तसेच मनपाने यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी इको-प्रोच्या वतीने निवेदनातून करण्यात आली. सराय स्वच्छता मोहिमेत इको-प्रोचे बंडु धोतरे, रवींद्र गुरनुले, नितीन रामटेके, धमेंद्र लुनावत, संजय सब्बनवार, बिमल शहा, राजु काहीलकर, हरीश मेश्राम, अमोल उट्टलवार, वैभव मडावी, रोशन धोतरे, अतुल रांखुडे, आकाश घोडमारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. हा उपक्रम नियमित सुरू ठेवण्याचा संकल्पही संस्थेने जाहीर केला आहे.