शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

पर्यावरणयुक्त भवन उभे करा

By admin | Updated: July 16, 2016 01:19 IST

विकासाच्या कामात जात, धर्म, पक्ष सोडून एकत्र यावे लागते. शहर पुढे न्यायचे असेल तर नेत्यांनी नाही,

औरंगाबाद : आषाढी एकादशीनिमित्त लोकमतच्या वतीने अमरप्रीत चौकात ‘पंढरीची वारी आणि विठ्ठलाचा देखावा’ तयार करण्यात आला होता. विठ्ठलाच्या मूर्तीसमोर भाविक नतमस्तक झाले. देवासमोर सुरेख रांगोळी काढण्यात आली होती. त्यात ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ हे शब्द साकारण्यात आले. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या १० फूट उंच मूर्तीसमोर हजारो भाविक व वारकरी नतमस्तक होत होते. जालना रोडवरून छोट्या पंढरपूरकडे जाणाऱ्या प्रत्येक दिंडीतील वारकरी येथे आवर्जून थांबत व विठ्ठलाचे दर्शन घेत होते. विठ्ठलाच्या देखाव्यासमोर तरुण-तरुणी आपले ‘सेल्फी’ही काढत होते. देखावा पाहून पंढरपूरचे दृश्य डोळ्यासमोर उभे राहिले, अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या. हा देखावा मुकुंद गोलटगावकर यांनी तयार केला होता. याच ठिकाणी बाजूला कमलनयन बजाज हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य तपासणीही केली जात होती. दिंडीत पायी चालणाऱ्या शेकडो वारकऱ्यांची आरोग्य तपासणी डॉ.योगेश कुणदे, डॉ.वैशाली कुलकर्णी यांनी केली. त्यांना राधा, श्रीसुंदर व उमेश धावणे यांनी सहकार्य केले. आषाढी एकादशीनिमित्त पहिल्यांदाच लोकमतच्या वतीने असा उपक्रम घेण्यात आला. त्यास वारकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या उपक्रमासाठी आ.सुभाष झांबड यांनी जागा उपलब्ध करून दिली. तसेच बँक आॅफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक नीलेश मोरे तसेच संदेश झांबड, संजय लाईटचे संजय घाटे, किरण पाटील, महेश दुरवट पाटील यांचे सहकार्य लाभले.