शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर सुशोभीकरण, उड्डाणपुलाचे बांधकाम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2022 05:00 IST

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नवी दिल्लीत केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले. यावेळी माजी आमदार  सुदर्शन निमकर उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्यामधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सुशोभीकरण, पूल आणि उड्डाणपुलाचे निर्माण करण्याबाबत आपल्या विभागाद्वारे चंद्रपूर जिल्ह्यामधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय दर्जेदार व शीघ्रगतीने होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर ते गोंडपिपरी या राष्ट्रीय महामार्गाचे काम कोठारी  गावातुन गेले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: जिल्ह्यामधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सुशोभीकरण, पूल आणि उड्डाणपूल निर्माण करण्याची मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय नितीन गडकरी यांच्याकडे  केली आहे.आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नवी दिल्लीत केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले. यावेळी माजी आमदार  सुदर्शन निमकर उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्यामधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सुशोभीकरण, पूल आणि उड्डाणपुलाचे निर्माण करण्याबाबत आपल्या विभागाद्वारे चंद्रपूर जिल्ह्यामधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय दर्जेदार व शीघ्रगतीने होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर ते गोंडपिपरी या राष्ट्रीय महामार्गाचे काम कोठारी  गावातुन गेले आहे. येथे  दुभाजकामध्ये स्ट्रीटलाईट व कोठारी नाल्यापर्यंत नाली बांधकामाचे मागणी केली आहे. मुल  शहरामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस चौकाचे सुशोभीकरण करावे, चंद्रपूर-बल्लापूर-बामणी-राजुरा-देवाडा-लक्कडकोट-राज्यसीमा ते तेलंगणा हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० (डी) या राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करणे सुरू आहे. चंद्रपूरस्थित दाताळाजवळील इरई नदीवर बनविलेल्या पुलासारखे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० (डी) स्थित वर्धा नदीवर ब्रिज कम बॅरेजचे बांधकामाची मागणी केली.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार