शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

बीआरएसपीचा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 23:48 IST

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचा मोर्चा सोमवारी वरोरा तहसील कार्यालयावर धडकला.

ठळक मुद्देशेकडो नागरिकांचा सहभाग : विविध मागण्यांकडे वेधले लक्ष

आॅनलाईन लोकमतवरोरा : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचा मोर्चा सोमवारी वरोरा तहसील कार्यालयावर धडकला. शेतकरी, शेतमजूर, वर्धा पॉवर कंपनी व शहरातील अतिक्रमणधारक यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून विदर्भ सचिव भुपेंद्र रायपुरे यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चात शेकडो नागरिकांचा समावेश होता. यावेळी प्रमुख मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार कोवे यांना देण्यात आले.यात शेतमालाला हमी भाव देण्यात यावा, शेतीकरिता २४ तास वीज पुरवठा द्यावा, वरोरा तालुका भारनियमन मुक्त करावा, वीज बिलात आकारण्यात येणारे अनावश्यक कर रद्द करून माफक दरात वीज उपलब्ध करून द्यावी, रमाई आवास योजनेची योग्य अंबलबजावणी करावी, शहरातील अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे द्यावे, वर्धा पॉवर कंपनीमध्ये स्थानिक कामगारांना प्राधान्य देऊन कायमस्वरूपी रुजू करावे आदी मागण्यांचा समावेश होता.या मोर्चात जिल्हा उपाध्यक्ष अजय लिहितकर, तालुकाध्यक्ष राजू डांगे, संघटक जितू थुल, अ‍ॅड. विनोद हरले, आशिष मुन, योगिता भगत, अनिल झिलटे, कुंदन बुजाडे, सीमा तेलंग, अशोक भीमटे, सुजाता दुधे, राजकुमार कांबळे, रमण खातरकर, धर्मा जीवने, प्रज्ञा नळे, गौतम चिकाटे, प्रमोद पेटकर, सुमन कांबळे, पुरुषोत्तम वैद्य, विठोबा मुन, रामाजी हस्ते, अशोक गुजर, अमर साठे, महेंद्र तितरे, धनपाल मानकर, विजय हरले, राजू ताकसांडे आदींचा सहभाग होता.